मुंबई महानगरपालिकेकडून हाय अलर्ट जारी
High alert issued by Mumbai Municipal Corporation
Sep 25, 2024, 10:35 PM ISTMumbai Rain | मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी
All schools in Mumbai will be closed tomorrow due to heavy rains
Sep 25, 2024, 10:30 PM ISTमुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
Central Railway traffic delayed due to heavy rains
Sep 25, 2024, 10:25 PM ISTपावसाचा मध्य रेल्वेला फटका, विक्रोळी ते भांडूप ट्रॅकवर पाणी, लोकल सेवा ठप्प
Traffic of Central Railway stopped due to heavy rain
Sep 25, 2024, 10:20 PM ISTPune Alert : चारही प्रमुख धरणं भरल्यामुळे पुणेकरांना दिलासा; पण टेन्शनही वाढलं
आताची बातमी ही पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 08:09 AM ISTMaharashtra Weather News : अलर्ट! आज राज्यात मुसळधार; वादळी वाऱ्यांचा वेग पाहून भरेल धडकी
Maharashtra Weather News : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच राज्यात पावसानं जोर धरला आहे. सोमवारपासून मुसळधार बरसणारा हा पाऊस आणखी नेमका किती वेळ मुक्काम ठोकणार?
Sep 24, 2024, 06:49 AM IST
Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील आठवड्यात दमदार पावसाची शक्यता
Heavy rain is likely in the state next week
Sep 21, 2024, 08:15 PM ISTWeather : पावसाने पुन्हा जोर पकडला; 'या' जिल्ह्यात चांगलाच कोसळणार, IMD अलर्ट
भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अजूनही चांगलाच बरसत आहे. परतीच्या पावसाची काही वर्षातील स्थिती बदलेली.
Sep 21, 2024, 07:36 AM ISTMaharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?
Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
Sep 20, 2024, 07:05 AM IST
Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा
Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.
Sep 19, 2024, 07:24 AM ISTMaharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार?
Maharashtra Weather News : पावसानं पाठ सोडली नाहीय.... वेळीच सावध व्हा. कारण, 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Sep 18, 2024, 07:16 AM IST
Maharashtra Weather Updates : सकाळी ऊन, दुपारी ढगांची दाटी अन् रात्री पाऊस; पाहा राज्यातील हवामानाचा नेमका अंदाज
Maharashtra Weather Updates : काय आहे पावसाची स्थिती? आज छत्री उन्हासाठी वापरायची की पावसासाठी? पाहा सविस्तर हवामान वृत्त.
Sep 16, 2024, 07:13 AM IST
नको ती हिंमत करणं जीवावर बेतलं! पाण्याने भरलेल्या अंडरपासमध्ये घातली SUV; पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं
दिल्ली (Delhi) आणि एनसीआरला (NCR) पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. पावसाने येथे धुमाकूळ घातला आहे.
Sep 14, 2024, 03:33 PM IST
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीप
Maharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
Sep 14, 2024, 07:05 AM IST
पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणार
Maharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे.
Sep 13, 2024, 06:55 AM IST