rain

पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणार

Maharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे. 

 

Sep 13, 2024, 06:55 AM IST

Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रावर ढगांची चादर; मुंबईसह राज्यात हवामानाची विचित्र स्थिती...

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणारा हा पाऊस आता फार काळ राज्यात तग धरणार नसून, येत्या काळात तो परतीचा प्रवास सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Sep 12, 2024, 06:58 AM IST

Maharashtra Weather Update : विदर्भात मुसळधार; उर्वरित राज्यातून मात्र पावसाचा काढता पाय? पाहा कुठे निघाला मान्सून

Maharashtra Weather Update : मान्सूनला सुरुवात झाली त्या क्षणापासून आतापर्यंत सरासरीचा आकडा गाठेल इतका पाऊस महाराष्ट्रात झाला आहे. 

 

Sep 11, 2024, 07:09 AM IST

Maharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाज

यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा पावसानं गाजवण्यास सुरुवात केली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. शुक्रवारपासूनच मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरु असणाऱ्या पावसानं कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रही व्यापला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होताना दिसत आहे.   

Sep 10, 2024, 07:05 AM IST

Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल. 

 

Sep 6, 2024, 06:53 AM IST

'पावसात कंगनाचा मेकअप खराब झाला असता, तिला कोणी ओळखलं नसतं म्हणून..'; विधानसभेतील Video

Insulting Remark On Kangana Ranaut In Assembly: अभिनेत्री कंगणाने सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या या भेटीदरम्यानचे काही फोटो शेअर करत आपल्याला फार दु:ख झाल्याचं म्हटलं होतं. यावरुनच विधानसभेत बोलताना मंत्र्याने साधला निशाणा.

Sep 5, 2024, 03:52 PM IST

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघार

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे. 

Sep 5, 2024, 07:53 AM IST

Weather Update :विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे; गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्येही मुसळधार

Maharashtra Weather Update : अरे देवा! पावसानं दिशा बदलली? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. पावसाचा अंदाज पाहूनच ठरवा उरलेला दिवस 

 

Sep 4, 2024, 06:53 AM IST

यावर्षी पावसाळा नेमका कधी संपणार? सप्टेंबरनंतरही सरी बरसणार का?

ऑगस्टच्या अखेरपर्यंत दोन लो-प्रेशर सिस्टीम तयार झाल्या आहेत. पुढेही होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पिकांचं नुकसान होईल. 

 

Sep 3, 2024, 05:16 PM IST

Maharashtra Weather News : वादळी वारे अन् काळ्या ढगांची दाटी... विदर्भ, मराठवाड्यासह कोणत्या भागांना पावसाचा धोका?

Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि गोव्यासह सध्या देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Sep 3, 2024, 08:09 AM IST