पुण्यातील डुकरांच्या मृत्यूचे गूढ उकललं? पोस्टमार्टममधून प्राथमिक माहिती समोर
Pune Pigs Died From Jaundice Postmortem Report
Feb 13, 2025, 03:00 PM ISTसंत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, देहू गावावर शोककळा
Pune News Today: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.
Feb 5, 2025, 12:59 PM ISTपुणे ठरतंय GBS चा हॉटस्पॉट? रुग्णसंख्येत आणखी वाढ; 5 संशयितांचा मृत्यू
Pune GBS Outbreak: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यात सर्वाधीक रुग्णसंख्या आहे.
Feb 4, 2025, 09:02 AM IST
GBS रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुण्यातून दिलासादायक बातमी, 6 वर्षांचा चिमुकला...
Pune GBS News Today: पिंपरी चिंचवडमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एका 6 वर्षांच्या मुलाने जीबीएसवर मात केली आहे.
Feb 2, 2025, 01:37 PM ISTपुण्यात 25 वर्षीय डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या, अस्वस्थ करणारं कारण समोर
Pune Crime News: पुण्यात 25 वर्षीय डॉक्टर तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Jan 20, 2025, 11:21 AM IST
शारिरीक संबंध, पैशांचा व्यवहार अन् 25 महिलांना... , पुण्यातील 'लखोबा लोखंडे'ची मोडस ऑपरेंडी
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने 25 हून अधिक महिलांची फसवणूक केली आहे.
Jan 14, 2025, 11:03 AM ISTहा माज येतो कुठून! पुण्यात तरुणाकडून पोलिसाला मारहाण, Video Viral
Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केली आहे.
Jan 12, 2025, 07:39 AM ISTप्रेमप्रकरणाला विरोध केला म्हणून प्रेयसीच्या भावालाच संपवायला निघाला, पण...
Pandharpur Crime News: प्रेम प्रकरणाला विरोध केल्यामुळं प्रियकराने मुलीच्या भावावर कोयत्याने वार केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
Jan 9, 2025, 11:56 AM IST
पुण्यात चाललंय काय? IT कंपनीतील तरुणीवर कोयत्याने हल्ला, आर्थिक वादातून तरुणीची हत्या
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून एका तरुणाने त्याच्याच सहकाऱ्यावर हल्ला केला आहे.
Jan 8, 2025, 08:36 AM ISTपरीक्षेला गेला अन् घडलं भलतंच; महिला शिक्षेकेचा 10तील विद्यार्थ्यावर बलात्कार, आधी जाळ्यात ओढलं...
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Dec 29, 2024, 12:57 PM IST
कल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले, घराच्या शेजारीच...
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन चिमुकलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Dec 26, 2024, 10:39 AM IST
काळजी घ्या! राज्यात वेगानं पसरतोय झिका, पुणे ठरतंय हॉटस्पॉट; गर्भवती महिलांमध्ये अधिक संसर्ग
Zika Virus Pune: पुण्यात झिका व्हायरसने थैमान घातलं आहे. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यात गर्भवती महिलांची संख्या सर्वाधिक आहे.
Nov 30, 2024, 08:00 AM IST
पुण्यात विधानसभा मतदान साहित्याचं वाटप सुरू; जिल्ह्यात एकूण 8 हजार 462 मतदान केंद्र
Pune Ground Report Preparation For EVM Distribution For Vidhan Sabha Election
Nov 19, 2024, 01:30 PM ISTप्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण, तरुणाने नैराश्यातून राजमाची दरीत उडी घेतली, 'त्या' व्हिडिओमुळं उकललं गूढ
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली आहे.
Oct 17, 2024, 08:33 AM ISTपुण्यात चाललंय काय? रोडरोमियोंना कंटाळून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या!
Pune Crime News: रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Oct 7, 2024, 12:00 PM IST