यंदाची पहिली हापूसची पेटी बाजारात; एका आंब्याची किंमत ऐकून म्हणाल वाट पाहिलेली बरी!
First Mango Of The Season In Pune: पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली असून या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या पेटीला 21 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.
Jan 18, 2024, 02:25 PM IST
सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; पुणे, नागपुरातही गोंधळ, विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!
Pune News: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षांचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे
Jan 10, 2024, 11:26 AM ISTघरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले
Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुममेट घरातील कामे सांगायचा आणि मारहाणही करायचा. याचाच राग मनात ठेवून तरुणाने रुममेटला संपवले आहे.
Jan 10, 2024, 10:59 AM IST
नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली; पुण्यात लग्नाच्या मांडवातील धक्कादायक प्रकार
Pune Groom Attack on Manager
Jan 9, 2024, 04:25 PM ISTपुण्यात खळबळ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली
Pune Neww Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला आहे.
Jan 9, 2024, 04:09 PM ISTपुण्यात खळबळ! निर्दयी बापाकडून पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीने वार, मुलीचा मृत्यू
Pune Crime News: वाघोली तालुक्यातील हवेली येथे वडिलांकडून मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 3, 2024, 03:08 PM ISTधान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळला, पुण्यात भीषण अपघातात दोन ठार
Pune News Today: पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा मोठा अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dec 16, 2023, 02:34 PM ISTमहाराष्ट्रातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार? स्थानिक कामगारांचे काय होणार?
Pune News Today: पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कंपनी राज्याबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळं कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Dec 6, 2023, 11:53 AM ISTपुणेः पत्नीने जेवणात चिकन बनवलं नाही; नवऱ्याने चिमुकल्या लेकीला दिली भयंकर शिक्षा
Pune News Today: पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे चिडून पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
Dec 1, 2023, 02:03 PM ISTमावळच्या रावण थाळीची 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'मध्ये नोंद, कुठे मिळते ही थाळी? वाचा
Pune Ravan Thali: पुण्यातील मावळ तालुक्यातील रावण थाळीला वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याचे समोर आले आहे. या थाळीत असं काय खास आहे हे जाणून घेऊया.
Dec 1, 2023, 01:28 PM IST
पुण्यात खळबळ! लहान भावाची तक्रार करायला गेलेल्या मुलीवर मोठ्या भावाचा बलात्कार
Pune Crime News In Marathi: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंधरा वर्षीय मुलीववर जबरदस्तीने ओढून नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 29, 2023, 04:20 PM ISTपुणेः प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार, नंतर तरुणीच्या कृत्याने सारेच हादरले
Pune News Today: प्रियकराने लग्नास नकार देत तुला जे करायचे ते कर,असे म्हणत मानसिक त्रास दिल्याने प्रेयसीने तिच्या मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
Nov 28, 2023, 02:39 PM ISTलिफ्ट देऊन एकांतात नेलं, स्वत:चे कपडेही काढून 60 वर्षांचा म्हातारा म्हणाला - ‘तुला पाहताच…’
Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 60 वर्षांच्या व्यक्तीने 45 वर्षांच्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Nov 22, 2023, 04:44 PM IST
पुण्यात भरधाव टेम्पोची कारसह, पाच दुचाकींना धडक
Pune Tempo In Speed Accident
Nov 21, 2023, 01:45 PM ISTपुण्यात भीषण अपघात; भरधाव टेम्पोने 6 वाहनांना उडवले, अंगावर काटा आणणारा Video
Pune Accident News: पुण्यात भीषण अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने सहा वाहनांना उडवले आहे.
Nov 21, 2023, 12:33 PM IST