priyanka chopra

Video: आईच्या कुशीत! करीनापासून प्रियंकापर्यंत आपल्या तान्ह्या बाळाला सेलिब्रेटी मॉम्स अशा झोपवतात...

बॉलिवूडमध्ये जॉनी लिव्हर यांचे नाव मोठ्या आणि दिग्गज कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांची दोन्ही मुलंही अभिनयक्षेत्रात आले आहेत. त्यांची मुलगी जिमी लिव्हर आपल्या विनोदशैलीनं सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. 

Jan 26, 2023, 07:15 PM IST

'...म्हणून मी सरोगसीचा पर्याय निवडला', Priyanka chopra ने अखेर सोडलं मौन!

Priyanka chopra, malti marie : प्रियांका चोप्रा हिने नुकतंच तिची मुलगी मालती मेरी जोनास (Priyanka Chopra daughter) सोबत फोटोशूट केलं. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आता तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे.

Jan 20, 2023, 11:34 PM IST

'कोख किराए पर ली'; सरोगसीच्या आरोपावर Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य

Priyanka Chopra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सरोगसीचा पर्याय का निवडला याविषयी मोठा खुलासा केला आहे. प्रियांकानं लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

Jan 20, 2023, 12:17 PM IST

धक्कादायक : नातं संपल्यावर प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंडसोबत झाली इंटीमेट

प्रियंका तिचं म्हणणं अगदी बिनधास्तपणे सगळ्यांसमोर मांडते आणि त्यात तिला कोणतीही लाज वाटत नाही. 

Jan 14, 2023, 06:52 PM IST

Deepika Padukone ते Neena Gupta 'या' अभिनेत्रींनी गाजवलं Golden Globes चं रेड कार्पेट

Golden Globes Red Carpet Look : 80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचा 'RRR'  या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे. यावेळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण आणि नीना गुप्ता यांच्या रेड कार्पेटवरील लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 11, 2023, 11:41 AM IST

'मला तुझी आठवण येते...', Abhishek Bachchan च्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज

Abhishek Bachchan च्या फोनवरून गेलेल्या या मेसेजनं राणी मुखर्जीला बसला होता धक्का? 

Jan 11, 2023, 11:12 AM IST

Salman Khan ने वाचवली अब्रु, Priyanka Chopra ने स्वत: केला खुलासा

Priyanka Chopra ला सलमान खाननं कशा प्रकारे मदत केली त्याविषयी अभिनेत्रीनं खुलासा केला आहे. 

Dec 25, 2022, 05:52 PM IST

Priyanka Chopra ला ब्रालेस टॉप परिधान करणं पडलं महागात, Oops Moment पासून वाचण्यासाठी करत होती 'हे' काम

Priyanka Chopra चा हा मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तिला बऱ्याच लोकांनी तिच्या लूकवरून ट्रोल केले होते. 

Dec 19, 2022, 02:56 PM IST

Bollywood च्या 'या' अभिनेत्रींचा अभिनयासोबत आहे Side Business, कमवतात लाखो रुपये

Bollywood च्या या अभिनेत्रींचा साईड बिझनेस, आहेत प्रसिद्ध Cosmetic Brand च्या मालकिण

Dec 9, 2022, 07:16 PM IST

Deepika Padukone की Priyanka Chopra सोनेरी मोनोकिनीमध्ये कोण दिसतं जास्त सुंदर? चाहत्यांमध्येच वाद

Deepika Padukone चा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना का आली Priyanka Chopra ची आठवण, पाहा फोटो 

Dec 9, 2022, 06:38 PM IST

'काळी मांजर...' ; वर्णभेदाचा सामना करणाऱ्या Priyanka Chopra ला हे काय ऐकावं लागलं?

Priyanka Chopra नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला वर्णभेदाचा अनुभव सांगितला आहे. 

Dec 8, 2022, 10:37 AM IST

Bollywood च्या 'या' तारका अजूनही दिसतात चिरतरूण, जाणून घ्या यामागचं रहस्य

Bollywood च्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्री 10 वर्षातला बदल पाहून तुम्ही व्हाल थक्क
 
 

Dec 5, 2022, 06:25 PM IST

Bollywood Actress : 'या' Bollywood अभिनेत्री फक्त बारावी पास, कोण आहेत त्या पाहाच...

'या' Bollywood Actress चे शिक्षण बारावीपर्यंतच झाले, कोण आहेत 'या'

 

Nov 26, 2022, 03:06 PM IST

यशस्वी होण्यासाठी Priyanka Chopra करायची दानवी पूजा? अखेर सत्य समोर

दानवी पूजेबद्दल सांगताना प्रियांकाने केला मोठ्या गोष्टीचा खुलासा... अखेर सत्य समोर

 

Nov 25, 2022, 10:57 AM IST

Priyanka Chopra ने लेकीचा चेहरा दाखवलाच? सर्वत्र फोटोची चर्चा

इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पहिल्यांदा लेकीचा चेहरा दाखवला आहे. प्रियांकाची लेक अत्यंत गोड; गुटगुटीत गाल आणि छोटेसे हात...

 

Nov 23, 2022, 12:16 PM IST