Met Gala च्या कार्पेटवर प्रियंका चोपडाचा जलवा, गळ्यात 200 कोटींचा नेकलेस... पाहा Photo
Met Gala 2023: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanak Chopra) मेट गाला फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. सर्वांची नजर तिच्या कपड्यांवर आणि तीने गळ्यात घातलेल्या नेकलेसवर (Necklace) खिळल्या होत्या. याला कारणही तसंच आहे
May 2, 2023, 09:54 PM ISTदमदार अॅक्शन अन् ग्लॅमरचा तडका! Priyanka Chopra ची सिटाडेल ठरली जगातील नंबर 1 वेब सीरिज
Priyanka Chopra's Citadel Series : प्रियांका चोप्राची सिटाडेल ही वेब सीरिज 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅट फॉर्मवर प्रदर्शित झाली. प्रदर्शनाच्या 2 दिवसात प्रियांकाच्या या सीरिजनं एका नवा रेकॉर्ड मोडला आहे. या सीरिजसाठी प्रियांकाला अभिनेता रिचर्ड इतकंच मानधन देखील मिळालं आहे.
May 1, 2023, 03:13 PM IST'बाथरुममध्ये लपूनछपून जेवायची कारण...', अमेरिकेत Priyanka Chopra वर आली होती अशी वेळ
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. प्रियांकाला आज फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. पण तिथ पर्यंत पोहोचायला प्रियांकानं प्रचंड मेहनत केली आहे. प्रियांकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती जेव्हा अमेरिकत शिक्षण करण्यासाठी आली होती. तेव्हा तिच्यासाठी हे सगळं इतकं सोपं नव्हतं असं तिनं सांगितलं होतं. प्रियांकाना यावेळी सांगितलं की तिला सगळ्यांची इतकी भीती वाटायची की ती बाथरुममध्ये जाऊन दुपारचं जेवण करायची.
Apr 29, 2023, 06:41 PM ISTप्रियांका चोप्रा जोनासने हॉलिवूडमधील 'अॅक्शन हिरोईन'च्या युगात कसा केला प्रवेश
रुसो बंधू प्रियांका चोप्रा जोनासच्या प्राइम व्हिडिओ सिरीजमधील अॅक्शन सीनसाठी तयारी आणि प्रशिक्षण पाहून आश्चर्यचकित झाले.
Apr 27, 2023, 10:08 PM ISTGood News : प्रियांका चोप्रा जोनासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज लवकरच अभिनेत्री...
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा खूप चर्चेत आहे. नेहमीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. कायम आपले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
Apr 8, 2023, 09:24 PM ISTPriyanka Chopra : 'देसी गर्ल' कन्येसह श्रीसिद्धीविनायकाच्या दर्शनाला, Photo व्हायरल
अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने जम बसवला आहे. अभिनयाबरोबरच प्रियंका तिची स्टाईल आणि कुटुंबामुळेही चर्चेत असते.
Apr 6, 2023, 06:55 PM ISTPhoto : Priyanka Chopra ची बातच न्यारी, अंबानींच्या सोहळ्यासाठी नेसली 60 वर्षे जुनी बनारसी Saree
Priyanka Chopra Wore 60yr Old Saree At NMACC : प्रियांका चोप्रानं नेसलेल्या या साडीनं सगळ्यांना आश्चर्यात पाडलं आहे, की खरंच ही साडी 60 वर्षे जुनी आहे का? असा सवाल अनेकांना पडला आहे. प्रियांकानं ही साडी नेसत पती निक जोनससोबच खास फोटोशूट देखील केले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Apr 3, 2023, 11:06 AM ISTबॉलिवूडमधील राजकारणाला कंटाळले म्हणणाऱ्या प्रियांकासमोर करण जोहर येताच केलं असं काही, VIDEO तुफान व्हायरल
अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील (Bollywood) राजकारणाला कंटाळून आपण हॉलिवूडमध्ये (Hollywood) आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा करण जोहरचा उल्लेख करत त्याच्यामुळेच प्रियांकाला त्रास होत होता असा दावा केला आहे.
Apr 1, 2023, 05:30 PM IST
Priyanka Chopra - करण जोहरचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !
Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : प्रियांका चोप्रानं पती निक जोनससोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियांका आणि करणची भेट झाली. यावेळी प्रियांका आणि करण एकमेकांना फक्त भेटले नाही, तर त्यांनी मिठी मारली आणि हसत एकमेकांशी गप्पा मारल्या.
Apr 1, 2023, 12:17 PM ISTत्यांच्या राजकारणाला मी थकले; Priyanka Chopra चं बॉलिवूड सोडण्यावर मोठं वक्तव्य
Priyanka Chopra Talk On Bollywood Politics : प्रियांका चोप्रानं इतक्या वर्षांनंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड सोडत हॉलिवूडकडे जाण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. यावेळी कशाप्रकारे तिला बॉलिवूडमध्ये वागवण्यात आलं आणि तिला कशी नवी संधी मिळाली याचा खुलासा केला आहे.
Mar 28, 2023, 02:16 PM ISTRam Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Mar 27, 2023, 11:24 AM ISTPriyanka Chopra बद्दल उलटसुलट बोलणारा प्रकाश जाजू कोण? नेमका काय होता 'तो' वाद
Priyanka Chopra: कलाकारांच्या आयुष्यात अनेक तऱ्हेचे अडथळे येताना दिसतात. काहीसा असाच प्रकार अभिनेत्री प्रियंका चोप्राच्याही (Priyanka Chopra) बाबतीत झाला होता. आपल्या खाजगी आयुष्यात होणारी उलथापालथ ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे परंतु प्रियंकाच्या मॅनेजरनं (Priyanka Chopra Manager) मात्र प्रियंकाच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले होते.
Mar 12, 2023, 11:02 PM ISTPriyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral
Priyanka Chopra नं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकानं राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाला घरी बोलावे होते. प्रियांकाच्या घरातील हे फोटो उपासनानं शेअर केले आहेत. प्रियांका आणि राम चरणचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले होते.
Mar 11, 2023, 04:42 PM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्रा विकणार पॉपकॉर्न, एका पाकिटाची किंमत सामान्यांच्या बजेटबाहेर
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपलं बस्तान बसवलं आहे. पण अभिनयाबरोबरच प्रियंकाने बिझनेसमध्येही यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता तीने नवं प्रोडक्ट बाजारात आणलं आहे.
Mar 3, 2023, 02:05 PM ISTViral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र
Viral Video : सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या.
Feb 19, 2023, 01:09 PM IST