prime minister narendra modi

संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती, 11 हजार कोटी खर्च - PM मोदी

PM Modi to Visit Maharashtra : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे केली.

Jun 14, 2022, 03:17 PM IST
Congress Leader Rahul Gandhi For Inquiry At ED Office Congress Protest PT1M27S

VIDEO | राहुल गांधींची ईडी चौकशी, कार्यकर्ते आक्रमक

Congress Leader Rahul Gandhi For Inquiry At ED Office Congress Protest

Jun 13, 2022, 06:20 PM IST
Changes done for Prime Minister Narendra Modi Pagdi visit Dehu Pune PT1M13S

"पंतप्रधान मोदींनी 3 तासांसाठी थांबवलेलं Russia-Ukraine युद्ध"

"उच्चायुक्तांच्या सल्ल्यानंतर मोदींनी युद्ध रोखण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे वलोडिमिर झेलेंस्की यांच्यासोबत चर्चा केली". 

 

Jun 4, 2022, 05:12 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केलेल्या सोशल मीडिया स्टार किली पॉलवर चाकूहल्ला

टांझानियामध्ये राहणाऱ्या किली पॉलवर अज्ञातांनी चाकू हल्ला केल्याचं समोर आलंय. या हल्ल्यात किली जखमी झालाय.

May 2, 2022, 09:58 PM IST

कोरोनाचा धोका वाढतोय, पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

PM Narendra Modi to chair Covid review meet :देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.  

Apr 25, 2022, 08:18 AM IST

... म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध

Narendra Modi's visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. 

Mar 6, 2022, 09:49 AM IST

Parakram Diwas 2022 | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट येथे होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केलं. 

Jan 23, 2022, 07:52 PM IST