भाजपची दिल्लीत आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 11:43 AM ISTपी.व्ही सिंधूकडून पंतप्रधानांना वाढदिवसाचे गिफ्ट
सध्या जबरदस्त फॉर्मात असलेली भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रविवारी कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद जिंकत नवा इतिहास रचला.
Sep 18, 2017, 09:09 AM ISTबुलेट ट्रेनने मुंबईची लूट होऊ नये, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी तिकडे अहमदाबादमध्ये भूमिपूजनाची तयारी सुरू असताना इकडे मुंबईत टीकेचा शंखनाद झालाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीकेच्या आड मुख्यमंत्र्यांवर कोरडे ओढण्यात आले आहेत.
Sep 14, 2017, 08:41 AM ISTपंतप्रधान मोदींचे परदेश दौरे गुगल मॅपवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या चीन आणि म्यानमार दौऱ्यावर गेलेत. या दौऱ्यादरम्यान ते ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत.
Sep 3, 2017, 08:32 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, नऊ मंत्र्यांची नावे निश्चित
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Sep 2, 2017, 10:01 PM ISTअण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन!
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याच्या विचारात आहेत. अण्णांनी पत्र लिहून मोदी सरकारला तसा इशारा दिला आहे. पत्रातील मागण्यांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आपण उपोषणाला बसू असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.
Aug 30, 2017, 06:56 PM ISTपद्म पुरस्काराबद्धल मोदींची मोठी घोषणा; म्हणाले आता असं नाही चालणार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्काराबाबत गुरूवारी मोठी घोषणा केली. पद्म पुरस्कार घोषीत करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकताया यावी असे सांगतानाच यापूढे शिफारशींवर हे पुरस्कार दिले जाणार नाहीत असेही मोदी म्हणाले.
Aug 17, 2017, 08:00 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यात प्रथमच महिला कमांडो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2017, 11:43 PM ISTपंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवस्मारकाचं जलपूजन होणार आहे. मोदी दिल्लीतून ९.२५ वाजता विमानाने मुंबईकडे निघतील ते मुंबईत ११.२५ वाजता पोहोचतील.
Dec 24, 2016, 08:37 AM ISTशिवस्मारक भूमीपूजन : पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवणार - तांडेल
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला मच्छीमारांचा विरोध कायम असल्याचं स्पष्टीकरण मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटले आहे.
Dec 23, 2016, 07:33 AM ISTअम्मांची प्रकृती सुधारण्यासाठी ट्विटरवरून प्रार्थना
जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह देशभरातून अनेकजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Dec 5, 2016, 11:11 AM ISTसहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.
Nov 22, 2016, 09:01 AM ISTमोदी यांच्या भूमिकेला आणखी थोडा वेळ द्या : डॉ. सुभाष चंद्रा
नोटबंदी संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना आणखी थोडा वेळ देण्याचं आवाहन, राज्यसभा खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी केले आहे.
Nov 13, 2016, 10:38 PM ISTपॅरिस करार : ना कुणाचा विजय ना पराजय - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 08:55 AM ISTआंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन
आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावतीचे भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
Oct 22, 2015, 01:32 PM IST