TVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग
देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.
Apr 6, 2018, 06:57 PM ISTपेट्रोलचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी
पेट्रोलचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी
Apr 3, 2018, 05:29 PM ISTमुंबई | सीएनजी आणि घरगुती पाईपलाईनच्या किंमतीत वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 09:47 AM ISTमुंबई | पेट्रोल दराने मारली उसळी, गेल्या पाच वर्षातला गाठला उच्चांक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 09:14 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
Jan 15, 2018, 10:35 AM ISTतर पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके वाढणार
कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्यानंतरही देशातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधून फारसा दिलासा मिळालेला नाही. परंतु आता अशी बातमी येत आहे ज्यामुळे सामान्य माणसाची समस्या वाढू शकते.
Dec 1, 2017, 01:57 PM ISTलवकरच कांद्याची किंमत होणार १०० रूपये किलो
अंड्यांपाठोपाठ आता कांद्यांच्या दरात देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
Nov 24, 2017, 01:05 PM IST...तर भारतात २५० रुपये लिटर मिळणार पेट्रोल, दोन देशांमुळे होणार असं!
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
Nov 16, 2017, 10:52 AM ISTसांगली । मिरज । जीएसटीमुळे तंतुवाद्य कारागिरांसमोर नवी अडचण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 08:36 PM ISTस्वयंपाकाचा गॅस सिलिंडर महागला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 03:16 PM ISTगर्दी वाढली की तिकिटही महागणार
उपनगरीय लोकलची भाडे रचना मागणी व पुरवठा या तत्त्वानुसार कमी-अधिक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Sep 2, 2017, 08:35 AM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. सरकारने ऑईल मार्केटिंग कंपन्यांचं कमीशन वाढवलं आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर वाढले आहे. डीलरों कमीशनमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
Aug 1, 2017, 04:18 PM ISTटोमॅटोनंतर आता कांदा ही रडवणार
पुरवठा कमी होत असल्याने टोमॅटोचे भाव देशातील १७ मुख्य शहरांमध्ये ९० रुपयांच्या वर पोहोचले आहे. दिल्ली, कोलकाता, इंदौर आणि तिरुवनंतपुरम सारख्या शहरांमध्येही टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या आकड्यावर पोहोचले आहे. पाऊस आणि पूर यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2017, 04:01 PM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ
नववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं आहे.
Jan 1, 2017, 08:39 PM IST