नववर्षात पाईप गॅस महाग
नव्या वर्षात मुंबईकरांना महागाईची भेट मिळणार आहे. नव्य़ा वर्षात मुंबईकरांना पाईप्ड गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पाईप्ड गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने पाईप्ड गॅसच्या किमतीमध्ये सव्वा आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.
Dec 25, 2012, 04:37 PM ISTतयार राहा... सिलिंडरसाठी आणखी १०९ रुपये मोजण्यासाठी!
घरगुती गॅस सिलिंडर आणखी १०९ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारनं सध्या अस्तित्वात असलेल्या सबसिडीयुक्त घरगुती गॅस सिलिंडर वाढवण्याचा निर्णय घेतला तर या सिलिंडरच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
Dec 14, 2012, 04:18 PM ISTपासपोर्ट फी ही महागली
केंद्र सरकारनं पासपोर्टची फी 500 ते 1000 रुपयांनी वाढवलीये. त्यामुळे आता सामान्य कोट्यातल्या पासपोर्टसाठी दीड हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
Sep 30, 2012, 02:32 PM ISTआता रेल्वे भाड्यातही वाढ?
रेल्वे भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.
Sep 28, 2012, 12:07 AM ISTमहागाई चटका चिमुरड्यांनाही
डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ आता स्कूलबसची भाडेवाढही होणार आहे... स्कूलबसचं भाडं ३० ते ३५ रूपयांनी वाढणार आहे.
Sep 14, 2012, 09:44 AM ISTनव्या वर्षाची भेट, पेट्रोल वाढ २ रूपयाने थेट?
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम आदमीला पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलचे दर सव्वा दोन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. सध्या रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा बोजा पडणार आहे. देशातल्या इंधन कंपन्यांची यासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2012, 08:52 AM ISTऊस दरवाढीचा तिढा सुटणार?
ऊस दरवाढीचा तिढा सुटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पवारांना मध्यस्थीची विनंती केल्यामुळं पवारांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली.
Nov 11, 2011, 03:16 PM ISTपेट्रोलचा भडका, ममता दीदी बरसल्या
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर अजून वाढल्या, तर आपण सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेऊ, असे पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सांगितले.
Nov 9, 2011, 04:02 PM IST