संजय दत्तला जेलमध्ये पाठविणाऱ्या वकिलाने केली सलमानच्या वकिलांची प्रशंसा
ज्या व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला जेलमध्ये पाठविले, दहशतवादी अजमल कसाब याला फाशी मिळवून दिली, गुलशन कुमार हत्याकांडात अनेक खुलासे केले त्या वकीलाने सलमान खानला जामीन मिळवून देण्याबद्दल त्याच्या वकिलांची प्रशंसा केली आहे.
May 7, 2015, 02:45 PM IST'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ' एक साहसी सिनेमा - बीग बी
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी कल्कि कोचलीन अभिनीत 'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ'चं तोंडभरुन कौतुक केलंय. हा एक 'साहसी' सिनेमा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Apr 11, 2015, 06:20 PM ISTशांतीभूषण यांच्याकडून किरण बेदींवर स्तुतीसुमनं
आपचे नेते शांतीभूषण यांनी भाजपच्या मु्ख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक केलं आहे. किरण बेदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळतांना भूषण म्हणाले, आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या इतक्याच बेदी याही कर्तबगार आणि लायक आहेत, असं प्रशस्तीपत्र शांती भूषण यांनी दिलं आहे.
Jan 22, 2015, 06:49 PM ISTबेकायदा होर्डिंग्जबाबत न्यायालयाकडून कानउघडणी, राज ठाकरेंची प्रशंसा
शहरं विद्रूप करणा-या बेकायदा होर्डिंग्जबाबत मुंबई न्यायालयाने सर्व पालिका-महापालिकांना निर्वाणीचा इशारा दिलाय. होर्डिंग्जबाबत ऑगस्टमध्ये दिलेल्या आदेशाचं पालन करा, अन्यथा पालिका बरखास्त करण्याचे आदेश राज्य सरकारला देऊ अशा शब्दांत न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची कानउघडणी केली. दरम्यान, राज ठाकरे यांचे न्यायालयाने कौतुक केले आहे.
Nov 25, 2014, 12:46 PM IST