praises

PM Narendra Modi Praise NCP And BJD PT3M14S

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक

Nov 18, 2019, 04:40 PM IST

मोदींकडून गुल पनागच्या मुलाचं कौतुक, शेअर केला व्हिडिओ

गुल पनागच्या व्हिडिओमुळे चाहत्यांना धक्का

Oct 17, 2019, 10:53 AM IST

मोहम्मद रफींच्या गाण्यावर पोलीस पथकाची परेड पाहिली का?

'ते' गाणं आणि परेड यांचा ठेका अगदी सुरेख जमला.... 

 

Jul 15, 2019, 02:12 PM IST

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला रजनीकांत राहणार उपस्थित

मोदींच्या मंत्रीमंडळाचा येत्या 30 मे रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

May 28, 2019, 04:21 PM IST

मोदी- सनी म्हणतात, 'हिंदुस्तान जिंदाबाद था, है और रहेगा'

या मुद्द्यावर त्यांचं एकमत होताच..... 

Apr 28, 2019, 06:34 PM IST

'१८ वर्षांचा असताना पृथ्वीच्या १० टक्केही नव्हतो'

वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं भारतीय बॅट्समनचं कौतुक केलं आहे.

Oct 16, 2018, 08:48 PM IST

आलिया भट्टकडून रणबीर कपूरचं कौतुक

जिथे आलिया - रणबीरच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. तिथे आता आणखी चर्चांना उधाण आलं आहे. आलिया भट्टने रणबीरबाबत असं काही बोललं आहे ज्यामुळे रणबीर नक्कीच खूष होईल. रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमांतील रणबीरच्या रोलचं भरपूर कौतुक केलं जात आहे. 

Jun 30, 2018, 02:15 PM IST

मोदी साहेब बोलू नका हिंमत दाखवा: शिवसेना

पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा, अशा थेट शब्दात...

Dec 12, 2017, 08:12 AM IST

काश्मीरमध्ये शिवसैनिकांनीच फडकवला तिरंगा : संजय राऊत

'काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात सरकार कमी पडले'

Dec 6, 2017, 01:52 PM IST

संघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करावा : शिवसेना

 मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत

Dec 6, 2017, 08:19 AM IST

पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुसऱ्यांदा कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवडमधल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बातमधून दुस-यांदा कौतुक केलं.

Sep 24, 2017, 10:51 PM IST

पंतप्रधान मोदींनी केले काश्मिरी मुलाचे कौतुक

 तलावात साठणाऱ्या बॉटल्स आणि प्लास्टिकच्या कचरा वेचून तो उदरनिर्वाह करतो.

Sep 24, 2017, 04:41 PM IST

कोलकता वनडे पराभूत झाल्यानंतर विराट बोलला असं काही...

 भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लड विरूद्ध पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तरीही केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे कौतुक केले. 

Jan 23, 2017, 09:20 PM IST

सानियाचं शोएबच्या जीवनातील स्थान काय? पाहा, शोएबच्याच शब्दांत...

पाकिस्तानचा सीनिअर क्रिकेटर आणि ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आपल्या करिअरला एक नवं जीवन देण्याचं श्रेय आपली पत्नी आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला दिलंय. 

Aug 20, 2015, 04:18 PM IST