Mansoon Vegitable Shopping :पावसाळ्यात भाज्या विकत घेताना 'अशी' घ्या काळजी
पावसाळ्यात भाज्या खरेदी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. सततच्या पाण्यामुळे भाज्या लवकर खराब होतात, त्यामुळे भाज्या विकत घेताना काय खबरदारी घ्यावी ते पाहूया.
Jul 19, 2024, 04:13 PM ISTकांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!
Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत.
Jul 15, 2024, 11:50 AM ISTमहिनाभर कांदा न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
कांदा हे जेवण्याची चव वाढवते, त्यासोबतच शरीरासाठी गुणकारीदेखील आहे. कांदा खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. पण जर आपण एक महिन्यासाठी कांदा खालला नाही तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
Jul 12, 2024, 01:04 PM ISTनाशिक : कांद्याचं प्री-कुलिंग युनिट बंद; कोट्यवधींचा चुराडा
Nafed Nashik Pre Cooling unit Closed Onion Issue
Jul 6, 2024, 07:55 PM ISTमहागाईनं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! शाकाहारी ताट 10 टक्क्यांनी महागल्यानं गृहिणींचं कोलमडलं बजेट
Rice Roti Rate: रिसर्च फर्म क्रिसिलचे मासिक 'राईस रोटी रेट'ने यासंदर्भात महत्वाचा अहवाल दिला आहे.
Jul 6, 2024, 07:42 AM ISTअहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंचा भव्य मोर्चा; गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन
Ahmednagar MP Nilesh Lanke Protest For Onion And Milk Price
Jul 5, 2024, 09:05 PM ISTपंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.
May 16, 2024, 12:27 PM ISTMaharashtra | कांदा प्रश्नाबाबत छगन भुजबळ यांचं पीएम मोदींना पत्र
Maharashtra Onion Farmers Chhagan Bhujbal Letter to PM Modi
May 15, 2024, 10:40 PM ISTMaharashtra News | निर्यातबंदीमुळे झालेलं नुकसान कोण भरून देणार, कांदा उत्पादकांचे सवाल
Farmers Reaction Onion Export Rate
May 4, 2024, 01:35 PM IST99150 टन मेट्रिक कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; फडणवीसांकडून ट्वीट करत मोदींचं कौतुक
Devendra Fadnavis Tweet on Onion Export
Apr 27, 2024, 08:15 PM ISTकांद्याविषयी 'या' 6 रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
कांदा हा आपल्या सगळ्यांच्या घरात असतो. प्रत्येक भाजीत वापरला जाणाऱ्या कांद्याविषयी तुम्हाला अनेक गोष्टी या माहित नसतील. चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...
Apr 12, 2024, 06:49 PM ISTशेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटला, कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी घसरण
Nashik Onion Price Fall: शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमी वेगवेगळ्या कारणाने पाणी आणणारा कांदा यंदाही रडवतो की काय? अशी परिस्थिती दिसून येत आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यान शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Feb 21, 2024, 11:43 AM ISTOnion | कांदा निर्यात खुली! कांद्याच्या दरात झाली वाढ; GR नसल्याने संभ्रम कायम
Onion | कांदा निर्यात खुली! कांद्याच्या दरात झाली वाढ; GR नसल्याने संभ्रम कायम
Feb 21, 2024, 09:35 AM IST'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!
Rohit Pawar On Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
Feb 18, 2024, 07:39 PM ISTटोमॅटोच्या नावे कांद्याची होतेय परदेशात तस्करी, 82.93 मेट्रिक टन कांदा...
Smuggling Of Onion In Marathi: टोमॅटोच्या नावे कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 17, 2024, 10:30 AM IST