onion

Onion : आजपासून कच्चा कांदा खा, तुम्ही हे फायदे जाणून व्हाल हैराण

Onion In Summer : उन्हाचे दिवस सुरु झाले आहेत. अशावेळी आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून कच्चा खांदा खाण्यास सुरुवात केली तर याचे चांगला फायदा होऊ शकतो.

Apr 12, 2023, 02:38 PM IST

कांदा कापताना च्युइंगम खा, डोळ्यातलं पाणी रोखा? कांदा-च्युइंगमचं कनेक्शन काय?

फळभाज्यांमध्ये अनेक गुणधर्म असून त्यामधून आपल्या पौष्टिक तत्वे मिळतात. जवळपास सर्व पालेभाज्या आपण धुवून कापून जेवणात वापरतो. पण फक्त कांदा कापतानाच का डोळ्यातून पाणी येते असा प्रश्न नेहमीच पडत असेल.

Mar 9, 2023, 09:32 PM IST

Farmer : कांदा आणि बटाटा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

Onion and Potato Farmers :केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी अडचणीत आल्याने गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक आणि बटाटा उत्पादकांसाठी 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी निर्णय कधी घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Mar 7, 2023, 11:23 AM IST

बळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला

कांद्याला (Onion) योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिकमधील (Nashik) शेतकऱ्याने तब्बल दीड एकरातील कांद्याला आग लावून पेटवून दिला आहे. कृष्णा डोंगरे यांनी 'कांदा अग्निडाग' कार्यक्रमाची पत्रिका तयार केली होती. पण यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. 

 

Mar 6, 2023, 04:57 PM IST

Onion Issue : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

Onion : कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  कांद्याचे दर (Onion Rate) घसरत आहेत तर दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आहेत. त्याचमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे.

Mar 4, 2023, 04:00 PM IST

Onion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली. 

Mar 4, 2023, 03:31 PM IST