मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यात ऐतिहासिक आंदोलन झालं. या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणुन नांदेड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या मुलीचं अनोखं नाव ठेवलं आहे.
Nov 4, 2023, 05:07 PM ISTVIDEO | नांदेडमध्ये रास्ता रोको दरम्यान गोंधळ
Nanded Police action on Maratha Activist
Oct 31, 2023, 07:50 PM ISTघरचे मजुरी करुन खाण्यापिण्याएवढेच....; आरक्षणसाठी 10वीच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं!
Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं आहे. विहीरीत उडी घेऊन या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं आहे.
Oct 23, 2023, 07:39 AM IST'माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका'; मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील एका तरुणाने विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
Oct 22, 2023, 09:26 AM ISTVIDEO | आरक्षण नाही तर मतदानही नाही; नांदेडच्या 88 गावात पुढाऱ्यांना गावबंदी
maratha reservation Nanded No Voting For Election
Oct 21, 2023, 03:30 PM ISTNavratrotsav 2023 | माझी रेणूका माऊली..., पाहा, 'झी 24 तास' नवरात्री विशेष रिपोर्ट
Nanded Renuka Devi Significance And Importance In Navratri Utsav 2023
Oct 20, 2023, 11:20 AM IST'किडनी विकणे आहे' सावकारी कर्जाला कंटाळलेल्या गरीब कुटुंबाने फोडला टाहो
Nanded: 'किडनी विकणे आहे' अशा आशयाचे पोस्टर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लागल्याने खळबबळ उडाली होती. सावकाराच्या धमक्यांना घाबरून एका गरीब कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. गरीब कुटुंब दोन वर्षापासून मुंबईत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
Oct 15, 2023, 07:45 AM ISTमुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी 'व्हिजन 2035'
आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'व्हिजन 2035' ची घोषणा केली आहे. याअंतर्गत आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याबरोबरच गुंतवणूक वाढवण्यात येणार आहे. तसंच औषधखरेदी, रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत.
Oct 9, 2023, 07:55 PM ISTNanded | नांदेडमधील मृत्यूप्रकरणी डॉक्टरांना क्लिन चीट? चौकशी समितीचा अहवाल सादर
Doctors Committee Clean Chit To Doctors In Nanded Hospital Crisis
Oct 6, 2023, 12:10 PM ISTNanded | नांदेड मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात 'सुमोटो' याचिका दाखल; आज तातडीची सुनावणी
Bombay High Court Suo Moto Petition Filed For Nanded Civil Hospital 35 Passed Away
Oct 5, 2023, 11:30 AM ISTVIDEO | नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव सुरुच
Nanded Hospital Crisis Continues As Women passed Away After Her New Born Passed Away From Negligance
Oct 4, 2023, 04:00 PM ISTनांदेडचं रुग्णालय की स्मशानभूमी? आरोग्य सुविधेबाबत धक्कादायक खुलासे
Hospital or Crematorium of Nanded Shocking revelations about health facilities
Oct 3, 2023, 07:35 PM ISTNanded | नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Shiv Sena MP Hemant Patil On Nanded Hospital Controversy
Oct 3, 2023, 04:15 PM ISTनांदेडमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने 31 रुग्णांचा मृत्यू? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट
नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Oct 3, 2023, 03:35 PM IST
संतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं
Oct 3, 2023, 01:34 PM IST