लागवड खर्च दुप्पट आणि भाव दहा वर्षांपूर्वीचा; 'सोयाबीन उत्पादकांनी जगायचं कसं?'
Nanded Soybean: मागील दहा वर्षात सोयाबीनचा उत्पादन खर्च दुप्पट झालाय पण भाव मात्र तेवढाच आहे.
May 31, 2024, 09:33 PM ISTनांदेडमध्ये ऐन उन्हाळ्यात पालिकेने पाणी रोखलं; पैसे नसल्याने 55 हजार लोकांची 28 दिवसांसापून एक थेंब पाण्यासाठी वणवण
पैसे थकल्याने ऐन उन्हाळ्यात नांदेड शहराजवळील पावडेवाडी भागाचा पाणीपुरवठा नांदेड महापालिकेने बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
May 21, 2024, 04:12 PM IST
IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा
IT Raid in Nanded : आयकर विभागानं (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली.
May 15, 2024, 08:19 AM IST
नांदेडमध्ये भंडारी फायनान्सवर आयकर विभागाचा छापा; 170 कोटींची मालमत्ता जप्त
Nanded IT Raid Bhandari Finance And Seized 170 Crores Of Asset
May 14, 2024, 04:15 PM IST8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...
Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
May 14, 2024, 12:16 PM IST
नांदेडमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी, 5 ते 7 ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती
आयकर विभागाने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. जवळपास पाच ते सात ठिकाणी झाडाझडती सुरु केली.
May 10, 2024, 03:48 PM ISTनांदेड : शिवाजीनगरमध्ये आयकर विभागाचे छापे; पहाटे 5 वाजता कारवाई
Nanded Income tax Raid
May 10, 2024, 02:45 PM ISTनांदेडमध्ये तरुणाने कुऱ्हाडीने EVM मशीन फोडलं, मतदान केंद्रावरील धक्दादायक घटना
A man ransack EVM machine in Nanded
Apr 26, 2024, 07:40 PM ISTLoksabha Election 2024 | तुम्हाला का सांगू? मतदानासाठी पोहोचलेले अशोक चव्हाण असं का म्हणाले?
Loksabha Election 2024 Nanded Ashok Chavan Brief Media
Apr 26, 2024, 01:05 PM ISTअमरावतीत मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदार ताटकळत उभे
अमरावतीत मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदार ताटकळत उभे
Apr 26, 2024, 10:35 AM ISTदुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
Apr 24, 2024, 08:07 PM IST
VIDEO | मराठा आंदोलकांनी अविनाश भोसीकरांना अडवलं
Nanded Maratha Protestor Stopped VBA Leader Questioning On Reservation
Apr 21, 2024, 05:25 PM ISTदेशात रामराज्य आणण्याचा मोदींचा प्रयत्न - एकनाथ शिंदे
देशात रामराज्य आणण्याचा मोदींचा प्रयत्न - एकनाथ शिंदे
Apr 20, 2024, 02:40 PM ISTमत कुणालाही द्या, मतदान करा - पंतप्रधान मोदी
मत कुणालाही द्या, मतदान करा - पंतप्रधान मोदी
Apr 20, 2024, 02:35 PM IST'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका
Loksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Apr 20, 2024, 12:08 PM IST