अधिवेशनाला आलेल्या पोलिसांना मिळणार १० रुपयांत थाळी
नागपूर पोलिसांकडून १० रुपयांच्या थाळीची सुरूवात
Dec 16, 2019, 03:06 PM IST
दोन गुन्ह्यांची माहिती लपवली : देवेंद्र फडणवीस यांना सत्र न्यायालयाचे समन्स
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरच्या सत्र न्यायालयाने समन्स बजावले आहे.
Nov 29, 2019, 09:39 AM ISTनागपूर | ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा प्रकरण, पोलिसांनी दुकानदाराला पाठिशी घातल्याचा आरोप
नागपूर | ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा प्रकरण, पोलिसांनी दुकानदाराला पाठिशी घातल्याचा आरोप
Aug 21, 2019, 12:05 PM ISTनागपूर | प्रियकराकडूनच प्रेयसीची हत्या
नागपूर | प्रियकराकडूनच प्रेयसीची हत्या
Jul 15, 2019, 12:05 PM ISTतडीपार गुन्हेगाराचा चक्क पोलिसांच्या गाडीत 'टिकटॉक'
सय्यद मोबिन असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे.
May 10, 2019, 06:15 PM ISTनागपूर । दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
नागपुरात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. १०६५ जणांवर ३१ डिसेंबर रोजी कारवाई केली.
Jan 1, 2019, 11:05 PM ISTनागपूर । न्यायालयाबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला
नागपूर येथे धक्कादायक घटना घडली. राज्यात न्यायालयाच्या परिसरात हल्ल्याची दुसरी घटना घडलीय. राजधानी मुंबईपाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये सत्र न्यायालयाच्या परिसराबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झालाय. यात वकील सदानंद नारनवरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर विष प्राशन केलेल्या हल्लेखोराचा मृत्यू झालाय.
Dec 21, 2018, 07:15 PM ISTनागपुरात न्यायालयाबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला
राजधानी मुंबईपाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये सत्र न्यायालयाच्या परिसराबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झालाय.
Dec 21, 2018, 07:08 PM ISTवादातून मुलाचा लोखंडी रॉडने जोरदार प्रहार, वडिलांचा जागीच मृत्यू
रागाच्या भरात मुलाने दारुड्या वडिलांचा खून केल्याची घटना.
Dec 8, 2018, 06:01 PM ISTसंतापजनक आणि क्रूर ! वहिनीचा खून करुन बलात्कार, चिमुकल्या पुतणीचीही हत्या
वहिनी आणि ४ वर्षांच्या पुतणीचा खून करून वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची संतापजनक आणि विकृत घटना नागपुरात घडलीय. चंद्रशेखर भिंद असं नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली.
Nov 30, 2018, 05:59 PM ISTपोलीस शिपायाचा गुंडांसोबत डान्स, व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ
Sep 20, 2018, 01:57 PM ISTनागपूर पोलिसांनी जप्त केले ३ कोटी रूपये, हवालाची रक्कम असल्याचा संशय...
रविवारी मध्यरात्री रायपुरहून नागपूरला एका डस्टर कार मधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला
Apr 29, 2018, 09:36 PM ISTनागपूर | सहा वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण आणि सुटकेचा थरार
नागपूर | सहा वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण आणि सुटकेचा थरार
Mar 15, 2018, 09:14 PM ISTप्रॉपर्टीच्या वादातून विधवा महिला आणि दोन मुलींवर हल्ला
प्रॉपर्टीच्या वादातून विधवा महिला आणि तिच्या दोन मुलींवर हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना नागपुरात घडलीय. या हल्ल्यात घरातल्या संपूर्ण साहित्याची तोडफोड करण्यात आली. संबंधित कुटुंबीय सध्या प्रचंड दहशतीत आहे.
Feb 26, 2018, 06:06 PM ISTनागपूर । आरोपींना मदत करणारे ८ पोलीस निलंबित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 06:30 PM IST