शिवी दिली म्हणून डोक्यात घातला 23 किलोचा दगड; नागपूरात मध्यरात्री निर्घृण हत्या
Napur Crime News : नागपुरात गुन्हेगारीच्या घटनामंध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच नागपूर रेल्वे स्थानकावर मध्यरात्री एकाचा मुडदा पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने मृताच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
Jun 10, 2023, 10:31 AM ISTनागपुरात निवृत्त पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू; घराच्याच विहीरीत आढळला दगड बांधलेला मृतदेह
Nagpur Crime : नागपुरातील जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पदरित्या विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. फणशीकर यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत.
Jun 9, 2023, 12:33 PM ISTपतीचे प्रेयसीबरोबरचे आक्षेपार्ह व्हिडिओ पत्नीनेच केले व्हायरल, प्रेयसीच्या भावाने केलं धक्कादायक कृत्य
Nagpur Crime : पत्नीच्या चुकीमुळे पतीला जीव गमवावा लागल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर प्रेयसीच्या भावाने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
May 31, 2023, 03:58 PM IST'म्हणून नितीन गडकरींना धमकी दिली...' आरोपी जयेश पुजारीने दिली धक्कादायक माहिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही उघड झालं आहे.
May 26, 2023, 07:54 PM ISTपेट्रोलपंपवर हत्येचा थरार! मुलीनेच दिली जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी, कारण होतं...
मुलीनेच जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. सुरुवातीला वेगळंच वाटणाऱ्या या प्रकरणाचा नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उलगडा केला.
May 24, 2023, 09:35 PM ISTन्यायमूर्ती झोपले असताना गाडी बाहेर काढली अन्....; नोकरी गेली, लाखांचा दंड; वाचा नेमकं काय घडलं?
Nagpur Crime : नागपुरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस विभागाने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याचे निलंबन करत दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.
May 23, 2023, 12:54 PM ISTनागपूर हादरलं! मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आईने सोडला प्राण; समोर आलं धक्कादायक कारण
Nagpur Crime : नागपुरातल्या या हृदयद्रावक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्य मृत्यूनंतर आईचेही प्राण गेल्याने कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे
May 23, 2023, 10:44 AM ISTनागपूर हादरलं! वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा चालकाची निर्घृण हत्या; आरोपीचा शोध सुरु
Nagpur Crime : नागपुरातल्या या घटनेने एकच खळबळ उ़डाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे हत्या केलेला मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे
Apr 21, 2023, 05:26 PM ISTठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात
Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुखांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खारपान पट्ट्यातील क्षारयुक्त पाणी टँकरने घेऊन जात असताना देशमुख यांना धामणा परिसरात अडवण्यात आले.
Apr 20, 2023, 08:36 AM ISTThreat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.
Apr 14, 2023, 03:27 PM ISTNagpur Crime : लग्नाचे आमिष देत शारिरीक संबंध ठेवले अन्... 23 वर्षाच्या तरुणाचा प्रताप
Nagpur Crime : या सर्व प्रकारानंतर आभासी जगात मैत्री करा पण सांभाळून पावले उचलायला हवीत असे स्पष्ट होत आहे. इंन्स्टाग्रामवर ओळखीनंतर आरोपीशी झालेल्या प्रेमप्रकरणातून महिलेला मनस्ताप सहन करावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Apr 11, 2023, 11:50 AM IST
Nagpur Crime : शोभायात्रा पाहण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेली अन्.. नागपुरात परिचारिकेच्या मृत्यूने खळबळ
Nagur Crime : नागपुरात रामनवमी निमित्त निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी ही महिला एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर कुटुंबियासोबत गेली होती. मात्र तिसऱ्या माळ्यावर पडून या महिलेचा जीव गमवावा लागला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Mar 31, 2023, 04:26 PM ISTतीन वर्षांचे प्रेम संबंध अन् अचानक प्रेयसीची निर्घृण हत्या; नागपुरातल्या घटनेनं खळबळ
Nagpur Crime : गेल्या तीन दिवसांपासून विवाहित महिला बेपत्ता होती. चौकशीनंतर तिची निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Mar 26, 2023, 12:21 PM ISTNitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकी, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी मंगळुरुत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या तरुणीचा मोबाईल नंबर देण्यात आला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणीचा मित्र बेळगाव तुरुगात कैदेत होता, अशी माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2023, 03:52 PM ISTNitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल
Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.
Mar 21, 2023, 03:22 PM IST