nagpur police

गणेशोत्सवात नागपूर पोलीस आणि ATS ची संयुक्तपणे मोहीम

नागपूर पोलीस आणि ATS ने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.

Sep 8, 2016, 12:24 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला

शुल्लक बाबीवरून एका व्यापा-यावर तलवारीने हल्ला करण्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीय.

Oct 27, 2015, 05:58 PM IST

नागपूर जेल प्रकरण: फरार आरोपींचा म्होरक्या सत्येंद्र गुप्ताला अटक

नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. सत्येंद्र गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे. त्याला जबलपूर एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आलीय. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केलीय.

Jul 12, 2015, 02:05 PM IST

सावधान! नाशिकनंतर आता नागपुरात सिलेंडरमधील गॅसचोरी प्रकरण उघड

घरगुती LPG सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या... कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे.. कारण अलिकडेच LPGमधील गॅस काढून ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे मोठं रेकेट नागपुरात उघडकीस आलंय. तेव्हा सावधान!!

Jun 10, 2015, 09:21 PM IST

गुप्तधनाच्या लालसेतून कासवांची तस्करी, दोघांना अटक

गुप्तधनाच्या लालसेतून शंभर कासवांची तस्करी झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड झाला आहे. छोट्या पिशव्यांमध्ये भरून या कासवांची तस्करी रेल्वे गाड्यांचा माध्यमातून सुरु होती. 

Jun 2, 2015, 01:09 PM IST

नागपुरात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, १०२ शस्त्र जप्त

नागपुरात पोलिसांनी केलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईत तब्बल १०२ शस्त्रं जप्त करण्यात आलीयेत. मोमीनपुरा भागात झालेल्या या कारवाईत मोहम्मद नईम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. 

May 28, 2015, 02:21 PM IST

देहविक्रीच्या आरोपाखाली दाक्षिणात्य मॉडेलला अटक

एका मॉडेलला देहविक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमात या मॉडेलने कामं केली आहेत. 

Aug 6, 2014, 08:53 PM IST

अत्याचार होतोय, तक्रार पेटीत टाका!

मुंबई आणि दिल्लीसह नागपूर सारख्या शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढताहेत. पीडितांमध्ये शाळांमधल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक आहे. मात्र या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक कौतुकास्पद युक्ती लढवलीय.

Sep 4, 2013, 10:22 AM IST

भारतात हरवले पाकिस्तानी नागरिक!

गेल्या १७ वर्षात नागपुरात आलेल्या नऊ हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी सात हजार पाकिस्तानी गायब आहेत. नागपूर पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा नाहीये.

Aug 9, 2012, 01:16 PM IST