mumbra

fire to 6 warehouse in mumbra PT38S

मुंब्रा | सहा गोदामांना भीषण आग

मुंब्रा | सहा गोदामांना भीषण आग

Jan 15, 2019, 11:20 AM IST
fire to 6 warehouse in mumbra PT38S

मुंब्रा | सहा गोदामांना भीषण आग

मुंब्रा | सहा गोदामांना भीषण आग

Jan 15, 2019, 09:10 AM IST

धावत्या ट्रेनमधून तरुणीला मोबाईल चोरानं ढकललं

 धावत्या ट्रेनमधून एका तरुणीला मोबाईल चोरानं ढकललंय.

Aug 26, 2018, 01:01 PM IST

आरपीएफ जवानाने वाचवले महिलेचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद

रेल्वे पोलीस बलाच्या जवानानं कर्तव्यावर असताना एक महिला प्रवाशाचे प्राण वाचवले.  ट्रेनमध्ये चढताना महिलेचा तोल गेला त्यानंतर ती प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. त्याच दरम्यान कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने त्या महिलेचे प्राण वाचवले.

Jun 1, 2018, 09:56 AM IST

सीसीटीव्ही फुटेज : आरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण

सीसीटीव्ही फुटेज : आरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण

May 31, 2018, 11:29 PM IST

ठाणे | मुंब्रा बायपास काम पुन्हा एकदा लांबणीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 08:34 AM IST

मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

मुंब्रा बायपासवर दरड कोसळली. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. कौसा येथील रेहमानिया हॉस्पीटलजवळील ही दरड कोसळली. 

Jul 6, 2017, 10:08 AM IST

मुंब्य्राचा तबरेज ISISच्या वाटेवर, एटीएस पथकाचा तपास सुरु

 मुंब्य्रातील कौसा भागात राहणारा २८ वर्षीय तबरेज आयसिसच्या (ISIS) वाटेवर गेल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. त्यावरून एटीएस पथकानं तपास सुरु केला आहे. 

Dec 10, 2016, 11:08 PM IST

धक्कादायक, सासूने सूनेसह तिच्या आईचा गळा चिरला

आपल्या पोटच्या मुलाचे घर सक्ख्या आईनेच उध्वस्त केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. आरोपी  रशिदा अकबर वासानी या महिलेने आपली सून आणि तिच्या आईचा धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला. या खूनानंतर तिने स्वतःला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले.    

Aug 9, 2016, 07:29 PM IST

ठाण्यातली हजारो बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा

ठाण्यातली हजारो बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा

May 5, 2016, 11:48 PM IST