mumbra

मनसे विरोधात हजारोंचा जमाव, अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदी

 Avinash Jadhav ban in Mumbraमनसे विरोधात रात्री अचानक हजारोंचा जमाव मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर जमा झाला.  मनसे स्थानिक नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले.

Mar 28, 2023, 07:44 AM IST

Bike का थांबवली! मुंब्र्यात दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर चाकूने हल्ला... Video व्हायरल

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तात्पुरती कारवाई करुन आरोपींना सोडण्यात येतं. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. आता मुंब्र्यात पोलिसावर थेट चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

Mar 16, 2023, 05:42 PM IST

Jitendra Awad : स्टेज खचला...आमदार जितेंद्र आव्हाड पडता पडता वाचले; Video Viral

Jitendra Awad : कार्यकर्त्यांनी वेळीच सावरले म्हणून जितेंद्र आव्हाड स्टेजवर पडता पडता वाचले आहे. 

Mar 5, 2023, 09:50 PM IST

ठाणेकरांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून होणार सुटका!

मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 4 रील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

Nov 14, 2022, 08:20 AM IST

शिंदे - आव्हाडांमध्ये जुगलबंदी; पाहा स्टेजवर नेमकं काय घडलं?

 जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने या कार्यक्रमात ट्वि्स्ट आणला.

Nov 13, 2022, 08:40 PM IST