मंत्रालयात जाण्यासाठी थेट भुयारी मार्ग, दक्षिण मुंबईतील वाढत्या गर्दीवर उपाय, मेट्रोही कनेक्ट होणार
Mumbai Metro News: मुंबईत सध्या अनेक नवनवीन प्रकल्प सुरू होत आहेत. मुंबईतील वाढत्या गर्दीचा ताण लक्षात घेता आणखी एक भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे.
Jan 1, 2025, 10:41 AM ISTमुहूर्त ठरला! 2025 मध्ये MHADA ची बंपर लॉटरी; दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत कुठंही परवडणारं घर घेता येणार
MHADA Lottery 2025 : मुंबई शहरात घर हवं यासाठी पैशांची जुळवाजुळव करताय? म्हाडा देणार तुमच्या स्वप्नांना बळ. पाहा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी...
Jan 1, 2025, 08:15 AM IST
Maharashtra Weather News : गेला गारठा कुणीकडे? नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीची प्रतीक्षा
Maharashtra Weather News : राज्यातील आणि देशातील हवामानाच्या सद्यस्थितीवर हवामान विभागाचं काय म्हणणं? पाहा सविस्तर वृत्त...
Jan 1, 2025, 07:01 AM IST
थर्टी फर्स्टच्या रात्री कुडाळमध्ये राडा! पर्यटक स्थानिकांशी भिडले; पोलीस स्टेशनबाहेर गावकऱ्यांनी..
Crime News: नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले असतानाच कुडाळमध्ये एक विचित्र घटना घडली.
Jan 1, 2025, 06:52 AM ISTमुंबईच्या हवेचा स्तर घसरला- बोरिवली, भायखळ्यातील बांधकाम बंद
Mumbai Mahaplaika On Air Dropping Air Quality
Dec 31, 2024, 04:30 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांसाठी विशेष व्यवस्था
Mumbai Ground Report Siddhivinayak Temple All Prepared With Facility For Devotees
Dec 31, 2024, 04:20 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज, सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
Mumbai Siddhivinayak Ganpati Temple Crowded By Devotees Taking Darshan From Early Morning
Dec 31, 2024, 11:00 AM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी गिरगाव चौपाटीवर पोलिसांची खबरदारी
Mumbai Police All Prepared For New Year Celebration At Girgaon Chowpatty Ground Report
Dec 31, 2024, 10:10 AM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी बेस्टच्या 25 अतिरिक्त बसगाड्या
Mumbai BEST Bus To Run Extra Buses On New Year Celebration
Dec 31, 2024, 09:55 AM ISTMaharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा?
Maharashtra Weather News : जाणून घ्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी राज्यासह देशात कसं असेल हवामान. पाहा सविस्तर हवामान वृत्त.
Dec 31, 2024, 06:51 AM ISTनवी मुंबई विमानतळ मुंबई एअरपोर्टशी जोडणार; अशी असेल मेट्रो मार्गिका, अर्ध्या तासात होणार प्रवास
Navi Mumbai Metro: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मेट्रो लवकरच सेवेत येणार आहे.
Dec 30, 2024, 02:36 PM IST
हुडहूडी! देशात थंडीची लाट आणखी तीव्र होणार; महाराष्ट्रात पाऊस... IMD चा स्पष्ट इशारा
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाकडे दुर्लक्ष नको. मागील काही दिवसांपासून दिलेल्या इशाऱ्यानुसारच होतायत हवामान बदल... पाहा आजचा अंदाज काय...
Dec 30, 2024, 07:22 AM IST
New Year Travel : न्यू इयर पार्टीसाठी मुंबईशिवाय महाराष्ट्रातील ही ठिकाणं बेस्ट! नक्की तुम्हाला आवडतील...
New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तर पार्टीसाठी धुमधडाक्यात तयारी चालली आहे. मुंबईत न्यू इयर पार्टीसाठी अनेकांची पसंती असते. पण तुम्हाला मुंबईशिवाय महाराष्ट्रातील आज आम्ही अशा बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत, जिथे जाऊ तुम्हाला जणू स्वर्गसुखाचा अनुभव येईल.
Dec 28, 2024, 04:58 PM ISTमुंबईतील खैराणी रोड, साकिनाका परिसरातील गोदामाला भीषण आग
Mumbai Sakinaka Fire Breaks Down In Two Godown Fire Tenders On The Spot
Dec 28, 2024, 09:50 AM ISTमहाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी
राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यातील जवळपास 11 जिल्ह्यांत हल्यक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरणातील या बदलामुळे थंडी गायब होताना दिसत आहे. 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह, विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिला आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षतेचा इशारा दिला आहे.
Dec 28, 2024, 08:10 AM IST