Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?
Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, ही थंडी काहीशी अडचणी वाढवताना दिसणार आहे.
Dec 16, 2024, 07:04 AM IST
'त्यांनी माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्...'; ऋतिक रोशनच्या घरच्या सदस्यावर गायिकेचा गंभीर आरोप
Hrithik Roshan Family Member Sexually Harassment: आपल्याला घरी बोलवण्यात आलं होतं. तेव्हा आपण मुंबईतील सांताक्रुज येथील घरी जाऊन भेट घेतल्याचं या गायिकेनं सांगितलं.
Dec 15, 2024, 10:52 AM IST‘मराठी नको’ अशी मुंबईतील गुजराती, जैनांच्या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर...; राऊत कडाडले
Sanjay Raut On Gujrati And Jains In Mumbai: "महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
Dec 15, 2024, 08:00 AM ISTमहाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी पडणार? गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा
Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. हवामान विभागाने हवामानाचा काय आंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयाच.
Dec 15, 2024, 07:28 AM ISTDadar Hanuman Temple : दादरमधील हनुमान मंदिरावरून ठाकरे आणि भाजपमध्ये घमासान
Dadar Hanuman Temple : मविआ सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणत भाजपनं ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आता महायुतीची सत्ता येताच ठाकरेंनीही भाजपला हनुमानावरून कोंडीत पकडलंय
Dec 14, 2024, 08:57 PM ISTराज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2024, 07:08 AM ISTथंडी, ऊन, वारा आणि पाऊस... राज्यात एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव; कधीपासून वाढणार गारठा?
Maharashtra Weather News : राज्यात ढगाळ वातावरण. कडाक्याच्या थंडीची वाट पाहताय? हवामान विभागानं दिलेला इशारा पाहून काहीशी चिंता वाटेल.
Dec 13, 2024, 07:12 AM IST
महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे
Beaches In Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा कोणता. हा समुद्र किनारा मुंबई आणि पुण्यापासून किती अंतरावर आहे. इथं पाहण्यासारखे काय आहे जाणून घेऊया.
Dec 12, 2024, 08:28 PM ISTVIDEO | साताऱ्याच्या कास भागातील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी...
Rave Party at hotel in mumbai
Dec 12, 2024, 06:50 PM ISTमुंबईत चाललंय काय? CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू
Mumbai Man Run Over By BEST Bus Near CSMT: दोन दिवसांपूर्वीच कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बस अपघाताची चर्चा ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळही असा एक अपघात झाला आहे.
Dec 12, 2024, 10:01 AM ISTWeather News | राज्यात थंडीचा कडाका; मुंबईत मात्र उष्णतेचा दाह कायम
Weather News State Cold Wave Mumbai still waiting for temprature dropdown
Dec 12, 2024, 08:40 AM ISTMumbai CSMT Accident | मुंबईतील CSMT इथं बेस्ट बसनं एकाला चिरडलं
after Kurla bus incident Mumbai CSMT Accident visuals gone viral
Dec 12, 2024, 08:30 AM ISTकुठे गेली थंडीची लाट? उत्तर महाराष्ट्र वगळता मुंबई- कोकणातून गारठा गायब; काय आहे यामागचं कारण?
Maharashtra Weather News : मध्येच कडाक्याची थंडी, मध्येच उकाडा... राज्यात थंडीचा कडाका पडलेला असताना मुंबईत का जाणवतोय उष्मा? हवामान विभागाचं यावर काय म्हणणं? पाहा
Dec 12, 2024, 08:03 AM IST
पाकिस्तानातील शीतलहरींचा महाराष्ट्रावर परिणाम; शिमला- धुळ्यातील तापमान जवळपास एकसारखं...
Maharashtra Weather News : काय सांगता? धुळ्यात निच्चांकी तापमानाचा आकडा इतका कमी? पाहून म्हणाल आता थंड हवेच्या ठिकाणासाठी आता कुठे दूर जायलाच नको...
Dec 11, 2024, 07:19 AM IST
Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेक
Afreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही.
Dec 10, 2024, 10:17 PM IST