मुंबई: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज हायकोर्टात होणार सुनावणी
in Mumbai A hearing will be held today in the High Court regarding the 12 MLAs appointed by the Governor
Jan 9, 2025, 05:25 PM ISTMaharashtra Weather News : हवामान बदलानं वाढवली मुंबईकरांची चिंता; पुढील 24 तासांत राज्यात असं काय होणार?
Maharashtra Weather News : ती परतलीये...; राज्यात वाढला थंडीचा कडाका, निच्चांकी तापमान 4 अंशांवर. पुढील 24 तासांमध्ये राज्यात कसा असेल हवामानाचा आलेख?
Jan 9, 2025, 07:19 AM IST
Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल
Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत व्हायरलही करण्यात आला.
Jan 8, 2025, 09:34 PM IST
मुंबई: भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Mumbai Bhau Daji Lad Museum
Jan 8, 2025, 06:00 PM ISTसव्वा लाख मुंबईकरांना टोरेस कंपनीचा गंडा; शेकडो कोटी लुबाडले
Mumbai Torres Company Scam Three Arrested
Jan 8, 2025, 12:25 PM ISTथंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र गारठला
Maharashtra Mumbai Cold Wave
Jan 8, 2025, 12:15 PM ISTToress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?
Torres च्या जाळ्यात फसले लाखो मुंबईकर; कंपनीच्या मालकाचा ठावठिकाण सापडला, घसघशीत परताव्याच्या नादात मुंबईकरांचे कोट्यवधी पैसे बुडाले... पाहा टोरेस घोटाळ्यात आज नवं काय घडलं?
Jan 8, 2025, 09:02 AM ISTउत्तरेकडे हिमवृष्टी, मुंबईसह महाराष्ट्रात वाढणार थंडीचा जोर; 8 जानेवारीनंतर हवामानात होणार मोठे बदल
Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 8 जानेवारीनंतर देशासह राज्यातही बदलणार हवामानाचे तालरंग... पाहा सविस्तर वृत्त....
Jan 8, 2025, 08:11 AM IST
पालकमंत्रिपदासाठी मागील काळातील अनुभवाचा विचार?; अजुनही तिढा कायम
Mumbai Ground Report Maharashtra Guardian Minister Formula Fixed
Jan 7, 2025, 03:45 PM IST...अन् घरात शिरलेला चोर महिलेचा Kiss घेऊन पळून गेला; मालाडमधील विचित्र घटना
Mumbai Crime News: या प्रकरणामध्ये दुपारी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर संध्याकाळपर्यंत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Jan 7, 2025, 02:38 PM ISTमुंबईतला सर्वात मोठा सीआरझेड घोटाळा; जमिनीचे 102 सरकारी नकाशे बनावट
Mumbais CRZ Scam: शेतजमिनीवर बांधलेली अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी सातबारा आणि सिटीसर्वेत बेकायदेशीर फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 7, 2025, 02:32 PM ISTMumbai News | HMPV बाबत आज गाईडलाईन्स जारी होणार?
Mumbai Ground Report Maharashtra Cabinet Meeting Today amid HMPV risk
Jan 7, 2025, 02:25 PM ISTताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन कार, चौकशीत समोर आला डोकं चक्रावणारा प्रकार
Two Vehicles With Same Number Plate: मुंबईच्या ताज हॉटेल जवळ एकाच नंबर च्या दोन गाड्या मिळाल्याने खळबळ उडाली होती. दोन्ही नंबर प्लेट टुरिस्ट पसिंगच्या असल्याने नेमका काय प्रकार आहे हे कळून येत नव्हतं.
Jan 7, 2025, 09:39 AM ISTकोट्यवधींच्या ऐवजासह Torres Company चा मालक फरार, दणदणीत व्याज देत गुंतवणूकदारांना गंडवलं; दादरमध्येही होती शाखा
Torres Company Scam : हजारो गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या लाखोंच्या रकमेचं काय झालं? कोण आहे या कंपनीचा मालक? फिल्मी स्टाईल घोटाळ्यानं मुंबई हादरली...
Jan 7, 2025, 07:37 AM IST
Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार; पुढचे तीन दिवस सावधगिरीचे, पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : राज्यासह देशभरात पुढील तीन दिवसांमध्ये हवामानात होणारे बदल काहीसे अडचणी वाढवणारे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Jan 7, 2025, 06:54 AM IST