मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीन
मुंबईत जमीनीचा छोटासा तुकडा जरी घ्यायचं म्हंटल तरी ते आता शक्य नाही. मुंबईत सर्वाधिक जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेऊया.
Oct 20, 2024, 07:21 PM ISTम्हणून उत्तर प्रदेशमधून शुटर्स बोलवण्यात आले, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा
Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत. प्रकरणातील प्रमुख आरोपी शुभम लोणकरने हल्ला करण्याठी पुणे आणि ठाण्यातील शुटर्सने संपर्क केला होता.
Oct 19, 2024, 06:20 PM ISTMumbai News | बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी बातमी, आरोपीच्या मोबाईलमध्ये...
Mumbai news Zeeshan Siddhique Photo Found In Accused Mobile
Oct 19, 2024, 02:05 PM ISTबाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट, 'जे दिसत नाही...'
मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट.
Oct 19, 2024, 01:28 PM ISTआता झिशान सिद्दीकींच्या जीवाला धोका? आरोपीच्या मोबाइलमध्ये सापडला फोटो
Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 19, 2024, 12:39 PM ISTथेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय
Salman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...
Oct 19, 2024, 11:04 AM IST
Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या 'या' भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच काही भागांमध्ये मात्र अचानकच पावसाला सुरुवात होताना दिसत आहे.
Oct 19, 2024, 07:19 AM IST
Mumbai News | शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांचा नेत्यांना इशारा, आधी काम करा नाहीतर...
Mumbai news shivaji park red soil issue vidhansabha election
Oct 18, 2024, 03:50 PM ISTयंदा NOTA जिंकणार निवडणूक? वैतागलेल्या मुंबईकरांनी दिला इशारा, राजकारण्यांची चिंता वाढली
Maharashtra Vidhansabha Election : धुळीचं साम्राज्य जिंकणार? नेते हरणार? पाहा मुंबईकरांनी का दिलाय का अंतिम इशारा... प्रशासनाची यावर काय भूमिका?
Oct 18, 2024, 09:41 AM IST
Maharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्ट
Maharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Oct 18, 2024, 07:54 AM ISTMaharashtra Weather News : मान्सून गेला अवकाळी आला... राज्यात पुढील 24 तासांमध्ये चिंता वाढवणारं हवामान
Maharashtra Weather News : तुम्हीही पावसाच्या सरींनी ओलेचिंब होताय? हा मान्सून नाही बरं... मान्सून जाऊन आता अवकाळीनं ठोकलाय राज्यात मुक्काम ...
Oct 17, 2024, 08:09 AM IST
लग्नाच्या वरातीमधील गोळीबार पाहून हायर केला बाबा सिद्दीकींचा हल्लेखोर; थक्क करणारी माहिती समोर
Baba Siddique Murder Case : लग्नाच्या वरातीत गोळीबाराचा सराव ते बाबा सिद्दीकींवर हल्ला; बिष्णोई गँगला असा सापडला शार्पशूटर
Oct 16, 2024, 10:11 AM IST
PHOTO : 10 मिनिटांचं अंतर, तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घरी का जात नाहीत?, पतीहूनही आहेत श्रीमंत, पाहा Net Worth
Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी आज त्यांचा 76 वा वाढदिवस असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधील अम्मानकुडीमध्ये झाला. द ड्रीम गर्ल या धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. 10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी कधीही त्यांच्या घरी गेल्या नाहीत. पण मुलींना वडिलांच्या घरी जायला किती वर्ष लागले माहितीये का?
Oct 16, 2024, 09:53 AM ISTMaharashtra Weather News : खतम, टाटा, बायबाय! मान्सून महाराष्ट्रातून परतला; पण, 'इथं' पावसाची शक्यता कायम
Maharashtra Weather News : मान्सून परतलेला असताना आता हा कोणता पाऊस पडतोय? सारेच पेचात... पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि हवामान विभागानं दिलेली एकंदर माहिती
Oct 16, 2024, 08:04 AM IST
BEST च्या यादीतून तब्बल 262 बस गायब; मुंबईकरांच्या प्रवासाची बोंबाबोंब
Mumbai BEST Bus च्या पुढील अडचणी काही केल्या थांबण्याचं नाव घेईना. ऐन नोकरीपाण्याला निघालेल्या वेळेतच प्रवाशांना मनस्ताप... असं झालं तरी काय
Oct 15, 2024, 12:08 PM IST