PHOTO : 10 मिनिटांचं अंतर, तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घरी का जात नाहीत?, पतीहूनही आहेत श्रीमंत, पाहा Net Worth
Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी आज त्यांचा 76 वा वाढदिवस असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधील अम्मानकुडीमध्ये झाला. द ड्रीम गर्ल या धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. 10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी कधीही त्यांच्या घरी गेल्या नाहीत. पण मुलींना वडिलांच्या घरी जायला किती वर्ष लागले माहितीये का?
1/16

2/16

एकेकाळी खूप बारीक असल्याने त्यांना तमिळ चित्रपटांमधून नाकारण्यात आलं. पण त्या निराश न होत्या साऊथ नाही तर मग त्यांनी बॉलिवूडचा रस्ता धरला. हेमा मालिनी यांचं आडवान चक्रवर्ती आहे. दसऱ्यानंतर चक्रवर्ती कुटुंबात मुलीचा जन्म झाला. त्यात हे कुटुंब लक्ष्मीची निस्सीम भक्त असल्याने त्यांनी मुलीचं नाव हेमा मालिनी ठेवलं.
3/16

1972 मध्ये 'सीता और गीता'मध्ये दुहेरी भूमिका साकारली होती. हा सुद्धा त्या काळातील आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट होता. दिलीप कुमारच्या 'राम और श्याम'च्या धर्तीवर हा चित्रपट स्त्री पात्रांवर केंद्रित आहे. दोन जुळ्या बहिणी ज्यांची शैली एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हेमाने दोन्ही पात्रांना पूर्ण न्याय दिला. संजीव कुमार आणि धर्मेंद्र हे दोघेही त्यांच्या विरुद्ध काम करत होते.
4/16

5/16

6/16

हेमासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. धर्मेंद्र यांनीही इस्लाम धर्म स्वीकारला होता. हेमा मालिनी यांनी त्यांच्या चरित्र 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' मध्ये लिहिलंय की, धर्मेंद्रने तिला पहिल्यांदा एका चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान पाहिलं होतं. जेव्हा हेमाला स्टेजवर बोलावण्यात आलं तेव्हा धर्मेंद्र यांनी शशी कपूर यांना सांगितलं की कुड़ी बड़ी चंगी है. हेमा मालिनी यांनी हे ऐकले होतं, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
7/16

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 'तुम हसीन मैं जवान' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं. हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दोघांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. यामुळे सुरुवातीला हेमा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, पण नंतर तीही धर्मेंद्रच्या प्रेमात पडली.
8/16

हेमा मालिनी यांचे वडील त्यांच्या नात्याच्या विरोधात होता. हेमाने विवाहित पुरुषाशी लग्न करावे असे त्यांना वाटत नव्हते. असं म्हटलं जातं की, तिच्या आई-वडिलांच्या दबावामुळे हेमाने जितेंद्रशी लग्न करण्यास होकार दिला होता, पण धर्मेंद्र यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते संतापले. तो हेमाच्या लग्नाला पोहोचला होता आणि तिथे चांगलाच गोंधळ घातला होता.
9/16

धर्मेंद्रची ही कृती पाहून हेमाच्या वडिलांनी अभिनेत्याला 'तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून का बाहेर पडत नाहीस' असं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर हेमाने जितेंद्रसोबतचे लग्न मोडलं. हेमा मालिनी यांच्या वडिलांचं 1978 मध्ये निधन झालं. त्या काळात हेमा मालिनी यांचं आयुष्य दु:खाने भरलेले होतं. मग धर्मेंद्र हेमा मालिनी यांचा आधार बनले आणि त्यांना एकटे सोडले नाही. या दु:खाच्या काळात धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना पूर्ण पाठिंबा दिला.
10/16

11/16

10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी धर्मेंद्राच्या घरी का जात नाही याचं कारण 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात सांगितलंय. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेमा मालिनी यांना कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही.मात्र, लग्नापूर्वी अभिनेत्री धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना अनेक कार्यक्रमांमध्ये भेटली आहे. पण, लग्नानंतर दोघेही एकमेकांसमोर आले नाहीत.
12/16

हेमा मालिनी यांच्या मुलींना वडील धर्मेंद्र यांच्या घरी जायला 34 वर्षे लागली. खरंतर परिस्थिती अशी होती की जेव्हा धर्मेंद्र यांचा भाऊ आणि अभय देओलचे वडील अजित सिंह देओल खूप आजारी होते. तेव्हा ईशाला तिच्या काकांना भेटायचे होते. तिला तिच्या बाजूने आदर द्यायचा होता. त्याचे त्याच्यावर आणि अहानावर खूप प्रेम होते आणि अभयच्या खूप जवळ आहे.
13/16

14/16

15/16
