प्रवाशांची प्रचंड गर्दी,रेल्वेत चढण्यासाठी चढाओढ आणि गोंधळ; वांद्रे रेल्वे स्थानकात नेमकं झालं काय?
Bandra Station Stampede: रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं वांद्रे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली
Oct 27, 2024, 07:38 PM ISTMaharashtra Weather : मुंबईला थंडीची चाहुल; राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात बदलत्या हवामानामुळे वातावरणात गुलाबी थंडीचा शिरकाव झाला आहे. ऑक्टोबर हिट पाठोपाठ येणाऱ्या थंडीने नागरिक सुखावला आहे.
Oct 27, 2024, 07:13 AM ISTMegablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
Oct 26, 2024, 08:14 AM ISTMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावट
Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल पाहता येत्या काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच तग धरेल असंच चित्र तयार होत आहे.
Oct 26, 2024, 07:20 AM ISTहा ठीक आहे ना? Abhishek Bachchan चा पोट सुटलेल्या अवस्थेतील फोटो पाहून चाहते चिंतेत
Abhishek Bachchan Viral Photo : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नावाच्या चर्चा कैक कारणांनी सुरु आहेत. यामध्ये मूळ मुद्दा एकच, अभिषेकचं खासगी आयुष्य...
Oct 25, 2024, 02:03 PM IST
मुंबईला आजारपणाचा विळखा; सणासुदीच्या दिवसांमध्ये कोणतं संकट घोंगावतंय?
Mumbai News : मुंबई शहरामध्ये लहान मुलांमधील ‘हँड-फूट-माउथ’च्या संसर्गानंतर आता मोठ्यांवरही नवं संकट. पाहा बातमी चिंता वाढवणारी...
Oct 25, 2024, 08:58 AM IST
Weather News : यंदाची दिवाळी पावसाळी; ताशी 120 Km नं धडकलेल्या 'दाना' चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहरात नेमकी कशी असेल हवामानाची स्थिती? वादळाचा सर्वाधिक परिणाम कुठे?
Oct 25, 2024, 08:36 AM IST
Weather News : बापरे! अद्याप ओसरलं नाही 'दाना' चक्रीवादळाचं सावट? महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?
Maharashtra Weather News : 'दाना' चक्रीवादळाची तीव्रता वाढली; हवामान विभागानं इशारा देत स्पष्टत सांगितलं किती असेल वाऱ्याचा वेग आणि कोणत्या ठिकाणी दिसणार वादळाचा सर्वाधिक प्रभाव?
Oct 24, 2024, 07:08 AM IST
गँगस्टर छोटा राजनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा; 'या' प्रकरणात जन्मठेप स्थगित, जामीन मंजूर
Chhota Rajan: छोटा राजनसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनला जामीन देण्यात आला आहे.
Oct 23, 2024, 02:06 PM ISTप्रभासचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
Prabhas Birthday Special: साउथचा सुपरस्टार प्रभासचा आजचा वाढदिवस आहे. प्रभासचं खरे नाव काय तुम्हाला माहितीये का?
Oct 23, 2024, 01:34 PM ISTMaharashtra Weather News : लाटा उसळणार, वारे घोंगावणार; आजचा दिवस 'दाना' वादळाचा; महाराष्ट्राला कितपत धोका?
Maharashtra Weather News : दाना चक्रीवादळ कुठे धडकणार? महाराष्ट्रात बरसणारा पाऊस वादळाचाच परिणाम? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Oct 23, 2024, 06:57 AM IST
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कल्याण-कसारा लोकल आता सुपरफास्ट होणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Local Train News: मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कसारा घाटातील ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे.
Oct 22, 2024, 10:26 AM ISTWeather Updates : महाराष्ट्रापासून 'दाना' वादळ किती दूर? कुठे सर्वाधिक धोका, कुठे उन्हाचा तडाखा? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News : मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम आता पूर्ण झाला असून, जे काही पावसाळी ढग पाहायला मिळत आहेत ते अवकाळी किंवा खोल समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं.
Oct 22, 2024, 07:12 AM IST
ठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू
Thane Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणामुळे ठाणे पुन्हा हादरले आहे. धनदांडग्याने घेतला आणखी एका गरिबाचा बळी आलिशान गाडीने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे.
Oct 22, 2024, 07:05 AM IST
Maharashtra Weather News : वादळ, अतिवृष्टी अन्... राज्याच्या वेशीवर हवामानाचं रौद्र रुप; कोकण- विदर्भात काय स्थिती?
Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटचा तडाखा कमीजास्त प्रमाणात जाणवत असतानाच राज्यात आणि राज्याच्या वेशीवर मात्र सध्या हवामानाची वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे.
Oct 21, 2024, 08:05 AM IST