Mega Block : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, येथे पाहा रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक!
Mega block on 19 november : मध्य रेल्वे मुंबई विभाग रविवार म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे.
Nov 17, 2023, 11:33 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-३ मार्गावर आणखी एक स्थानक उभारणार; आता आरेतून थेट...
Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
Nov 14, 2023, 01:18 PM ISTलक्ष्मीपूजनाचा रविवार मुंबईकरांसाठी तापदायक; मध्यरेल्वेवर भरदिवसा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहा
Mumbai Mega Block Update: दिवाळीचा रविवार मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरणार आहे. मध्य रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला आहे. त्यामुळं प्रवाशांचे हाल होणार आहेत.
Nov 11, 2023, 12:26 PM ISTमुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो आहे तरी कशी? लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार
Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. डिसेंबरपर्यंत ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे
Nov 7, 2023, 06:12 PM ISTपश्चिम रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबईकरांना मनस्ताप, मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा कालावधी संपला असला तरीदेखील प्रवाशांच्या मनस्तापात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेने वेळापत्रकात बदल झाले आहेत.
Nov 6, 2023, 11:13 AM IST
मुंबईलगतच्या शहरात वाढतेय लोकसंख्या, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने घेतलाय मोठा निर्णय
Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. शहरातील अपुऱ्या जागेमुळे मुंबई पल्ल्याड नवीन शहरे आकार घेत आहे. स्वस्त घरांमुळे विस्तारीत शहरांतील प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं रेल्वेने एक निर्णय घेतला आहे.
Nov 3, 2023, 01:59 PM ISTरेल्वेचा स्पीड वाढणार, लांब पल्ल्याच्या गाड्या कमी वेळात पोहोचविण्यासाठी मोठा निर्णय
Dedicated Freight Corridor:
Oct 25, 2023, 09:53 AM ISTखचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्...
Mumbai Local Train News: मुंबई लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 18, 2023, 11:16 AM ISTमध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारणार; 'या' भागातील प्रवाशांचा लोकलप्रवास सुखाचा होणार
Mumbai Local Train News: मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारण्यात येणार आहे. अलीकडेच या स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाने कंत्राट जारी केले आहे.
Oct 12, 2023, 12:43 PM ISTमुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात...
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.
Oct 6, 2023, 11:45 AM ISTअरेरे! मुंबईत एसी लोकल ट्रेनवर दगडफेक, अनेक डब्यांच्या फुटल्या काचा, पण का? जाणून घ्या
Mumbai Local Stones Pelted: मुंबई लोकल ट्रेन ही मुंबई शहराची 'लाइफ लाईन' मानली जाते. रोज लाखो मुंबईकर ट्रेनमधून प्रवास करतात.
Oct 3, 2023, 07:51 AM ISTVideo : मुंबई लोकलमध्ये 'थप्पड युद्ध'! महिलांनी एकमेकींच्या वेण्या ओढत धावत्या ट्रेनमध्ये केला तुफान राडा
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलांनामध्ये तुफान हाणामारी होताना दिसत आहेत.
Sep 27, 2023, 08:57 AM IST
Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द
Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत.
Sep 23, 2023, 07:24 AM IST
Viral Video : 'हे अश्लील चाळे थांबवा'! दिल्ली मेट्रोनंतर, आता मुंबई लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स
Mumbai Local Train Video : दिल्ली मेट्रोनंतर आता मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून मुंबईकर संतापले आहे.
Sep 20, 2023, 02:30 PM ISTमुंबईनजीक तयार होतोय नवा रेल्वेमार्ग, 5 नवीन स्थानके उभारणार, ठाणे- कल्याणच्या प्रवाशांना मोठा फायदा
Mumbai Local Train Update: मुंबई परिसरात मेट्रो आणि उड्डाणपुलाचे जाळे उभारण्यात येत आहे. याअंतर्गंत आता पनवेल ते कर्जत हा नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहे.
Sep 15, 2023, 11:12 AM IST