प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
May 23, 2024, 03:56 PM IST
Big Breaking: मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरुन अनिश्चित काळासाठी स्लो लोकल धावणार नाहीत
अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
May 13, 2024, 05:41 PM ISTMumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद
Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
May 10, 2024, 09:41 AM IST
पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार; पश्चिम रेल्वेने दिली Good News
Mumbai Local Train News Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व जलद होणार आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत लोकलच्या फेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
May 7, 2024, 04:25 PM IST
नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय
Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.
May 6, 2024, 03:35 PM ISTजीवघेणी गर्दी; डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल मधून पडून तरुणाचा मृत्यू
लोकल ट्रेनमधीव गर्दीने एका तरुण प्रवाशाचा बळी घेतला आहे. ट्रेनमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
May 1, 2024, 04:19 PM ISTदादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प
Mumbai Local Train Update: दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.
Apr 30, 2024, 03:55 PM ISTगोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तर
Mumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
Apr 25, 2024, 11:08 AM ISTविरार-चर्चगेट एसी लोकलमधील प्रवाशाने चक्क महिला टिसीच्या हाताचा घेतला चावा, कारण धक्कादायक
Mumbai Local Train Update: विरार-चर्चगेट एसी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशाने चक्क टीसीच्या हाताचा चावा घेतला आहे.
Apr 14, 2024, 04:40 PM IST
आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local News Update: मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.
Apr 11, 2024, 12:01 PM IST
रात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTलोकलचा रविवारी मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या मार्गांवर पडणार प्रभाव
Mega Block : तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, या वेळांमध्ये प्रवास करणे टाळा
Apr 7, 2024, 07:18 AM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 7 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक? वाचा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर शनिवार ते गुरुवारपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
Apr 5, 2024, 01:13 PM ISTMumbai Local : आता पनेवलहून थेट कर्जत गाठता येणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…
Panvel Karjat Railway Line : पनवेल किंवा कर्जत या दोन्ही ठिकांनी जायचं म्हटलं की आधी किती वेळ जाईल? प्रवासात किती तास जातील? एवढ्या लांबचा प्रवास नकोच, असं म्हणत अनेकजण पनवेल किंवा कर्जतला जाण्यासाठी टाळटाळ करतात. पण आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अवघ्या 30 मिनिटांत पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे.
Apr 4, 2024, 10:30 AM ISTज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता आरामदायी होणार, मुंबई लोकलमध्ये करण्यात आले मोठे बदल
Mumbai Local Train Update: मुंबईल लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वे प्रशासनाने लोकलच डब्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 18, 2024, 11:16 AM IST