आता रिटर्न अर्जात ईमेल, मोबाईल नंबर बंधनकारक
कर चुकवेगिरीला चाप बसवण्यासाठी इनकम टॅक्स कार्यालायाने कडक धोरण अवलंबले आहे. आता इनकम टॅक्स रिटर्न अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे बंधन कारक असणार आहे.
Jul 4, 2014, 12:38 PM ISTएका मोबाईल नंबरसाठी मोजले १३ करोड रुपये!
इतर देशांप्रमाणे भारतातही या व्हीआयपी नंबरसाठी लिलाव सुरू झाला. आत्तापर्यंत हा लिलाव गाड्यांपुरता मर्यादित होता... पण, आता मोबाईल नंबरसाठीही लिलाव सुरू झालाय.
Mar 19, 2014, 08:38 AM ISTगुड न्यूज- तुमचा मोबाईल नंबर आता नाही बदलणार
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना बऱ्याचदा आपल्याला आपला मोबाईल नंबर बदलावा लागतो. मात्र आता त्याची गरज पडणार नाही.
Dec 14, 2012, 08:37 AM IST