Mumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक; 'या' लोकल फेऱ्या रद्द, आताच पाहा यादी
Mumbai Local Train : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने- आण करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काहीसा बदल झाला तरीही त्याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि परिणामी त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर होताना दिसतात.
Apr 12, 2023, 07:01 AM IST
Mumbai Sunday Mega Block : मुंबईत रविवारी मेगाब्लॉकसह शॅडोब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या
Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकसह शॅडोब्लॉक घेण्यात येणार आहे. यांत्रिक कामे आणि रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक लोकलच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी मुंबईत फिरण्याचा किंवा लोकलने प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे, ते माहित करुन घ्या.
Apr 8, 2023, 10:12 AM ISTMumbai : आज घराबाहेर पडताय? काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावणार, पाहा लोकलचे वेळापत्रक
Mumbai Local News : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकल प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत जाणून घ्या लोकलचे संपूर्ण वेळापत्रक..रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आहे.
Apr 2, 2023, 08:09 AM ISTMumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...
Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 1, 2023, 09:01 AM ISTMumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना वेळापत्रक जाणून घ्या आणि बाहेर पडा.
Mar 25, 2023, 07:45 AM ISTMumbai Mega Block : आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
Mega Block On Sunday : आज रविवार (Mumbai News) त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि लोकलने कुठे जाणार आहे. तर आधी मेगाब्लॉकमुळे तुमची गैरसाय होऊन नये, म्हणून आधी ही बातमी वाचा.
Mar 12, 2023, 07:25 AM ISTMega Block : रविवारी लोकलने प्रवास करणार आहात? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक
रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार असून मध्य रेल्वेतर्फे वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडून गैरसोय होऊ नये यासाठी एकदा मेगाब्लॉकची वेळ जाणून घ्या.
Mar 10, 2023, 09:00 PM ISTMega Block : आज रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा
Railway Megablock : मध्य रेल्वेवर आज विविध कामासाठी रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक बघा मगच बाहेर पडा....
Feb 19, 2023, 07:54 AM ISTVideo | मुंबईकरांनो बाहेर पडताना काळजी घ्या; तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Mega Block On All Three Railway Routes
Feb 18, 2023, 01:00 PM ISTMega Block News : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
Railway Megablock : मध्य रेल्वे मार्गावरील भिवपूरी रोड ते कर्जत स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल उशीराने धावतील. प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक...
Feb 15, 2023, 08:21 AM ISTMumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा
Railway Mega Block : आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई ही बातमी वाचा... कारण तुम्ही घराबाहेर पडल्यात आणि लोकल नसेल तर...
Feb 12, 2023, 07:06 AM ISTMumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा... मध्य मार्गावर 'मेगाब्लॉक'
Railway Mega Block: आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई लोकलचे वेळापत्रक बघा. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच.
Feb 10, 2023, 08:10 AM ISTMumbai Local Mega Block : रविवारी मुंबईत लोकलने प्रवास करणार असाल तर...
Mumbai Mega Block : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ( Mumbai News ) रविवारी सुट्टीचा मूड असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत करतात. तुम्ही प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या आणि घराबाहेर पडा. (Mumbai Local Mega Block )
Feb 4, 2023, 02:06 PM ISTMega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' मार्गांवर असणार मेगा ब्लॉक!
mumbai mega block news: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 4) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
Jan 20, 2023, 10:22 PM ISTMumbai News : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, पाहा कुठे आहे Mega Block
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे व्यवस्थापनाने वेळापत्रक केलं जाहीर
Jan 6, 2023, 06:12 PM IST