mega block

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!

Konkan Railway Megablock : तुम्हीजर कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणार असाल तर ही  बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या (9 फेब्रुवारी) ला कोकण रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या उशिराने धावतील अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

Feb 8, 2024, 10:26 AM IST

मुंबईकरांनो! 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Mega Block : तुम्ही जर विकेंडला बाहेर पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा. कारण आज मुंबई उपनगरीय मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे. 

Feb 3, 2024, 01:31 PM IST

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द

Mumbai Local Mega Block: आज तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. कारण आज प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.  

Jan 28, 2024, 09:18 AM IST

Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! पनवेलला जाण्याचा विचारही करु नका कारण..

Mumbai Local Train Mega Block: रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे असल्याने येत्या रविवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जणार आहे.

Jan 26, 2024, 11:00 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज लोकल कोणत्या मार्गावर वळणार? जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक

Railway Mega Block: रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (14 जानेवारी 2024) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 13, 2024, 09:10 AM IST

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, पाहा कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा  वेळ काय असेल ? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मेगा ब्लॉक  असेल ते जाणून घ्या... 

Jan 6, 2024, 11:50 AM IST

Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक 

Dec 23, 2023, 10:22 AM IST

रविवारी मध्य-हार्बर रेल्वेने प्रवास करताय, मेगाब्लॉकची वेळ पाहून घराबाहेर पडा

Mega Block : मुंबई मध्य रेल्वेवर रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या  उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. याचं वेळापत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे. 

Nov 24, 2023, 07:20 PM IST

मस्त फिरा, शॉपिंग करा, दिवाळीमुळे रेल्वेने जाहीर केलेला मेगा ब्लॉक केला रद्द

दिवाळी मुळे मध्य रेल्वेने जाहीर केलेला मेगाब्लॉक रद्द केला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

Nov 11, 2023, 09:42 PM IST

तब्बल 24 तासांच्या ब्लॉकमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल; कधी सोसावा लागणार हा त्रास?

Mumbai Local : मुंबईतून दर दिवशी मोठ्या संख्येनं नोकदरदार वर्ग म्हणू नका विद्यार्थी म्हणू नका किंवा या शहरात ये- जा करणारं कोणी म्हणू नका, प्रवासासाठी रेल्वे मार्गाचीच निवड करताना दिसतं. 

 

Nov 2, 2023, 08:10 AM IST

रविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या

Mega block Cancelled:  पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या. 

Oct 7, 2023, 04:08 PM IST

पाच दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक! हार्बर रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक पाहा

Harbour Line Traffic Block : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक कारणासाठी 1 ऑक्टोबरला 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात मध्यरात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्यरेल्वेने वेळापत्रक जारी केलं आहे. 

Oct 5, 2023, 09:11 PM IST

38 तासांचा मेगाब्लॉक! थेट 2 ऑक्टोबरला दुपारनंतर धावणार लोकल

Harbour Line Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेकडून 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.

Oct 1, 2023, 09:27 AM IST

Mumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....

रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं. 

 

Sep 30, 2023, 11:30 AM IST