अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, 'या' खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका
R Ashwin : बऱ्याचदा एखाद्या फलंदाजांची बॅटिंग टेक्निक समजून घेण्यासाठी अश्विन तासंतास त्यावर रिसर्च करायचा. मात्र या दरम्यान अश्विनची पत्नी प्रीतिला शंका यायची की तिच्या पतीचं एका खेळाडूवर क्रश तर नाही. हा किस्सा स्वतः अश्विनने एका मुलाखतीत सांगितला आहे.
Jan 31, 2025, 01:23 PM ISTVideo : विराट निघाला फुसका बार! युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर झाला क्लीन बोल्ड, स्टंप हवेत उडाले
Virat Kohli Ranji Trophy : विराट रेल्वे विरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर समाधानकारक धावा करू शकला नाही आणि युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला.
Jan 31, 2025, 12:20 PM ISTकच्च केळ खाण्याचे फायदे माहितीयेत का? डायबिटिज रुग्णांसाठी फायदेशीर
हिरवं म्हणजेच कच्च केळ हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. दररोज कच्च्या केळ्याच सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
Jan 30, 2025, 08:26 PM ISTजुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन ओळींचा संवाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. चंद्रकांतदादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.
Jan 30, 2025, 07:34 PM ISTफिटनेसचं काय? दिल्लीत रणजी मॅच खेळणाऱ्या विराटने कुककडे केली चायनीज डिशची मागणी
Virat Kohli In Ranji Trophy : विराटला खेळताना पाहण्यासाठी त्याचे फॅन्स हजारोंच्या संख्येने स्टेडियमवर उपस्थित होते.
Jan 30, 2025, 07:00 PM ISTकचरा समजून फेकून देता लसणाची सालं? फायदे वाचल्यानंतर साठवून ठेवाल
लसूण जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
Jan 30, 2025, 05:47 PM IST'या' फळांचा ज्यूस पिण्याची चूक करू नका
अनेक लोकं फळ खाण्याऐवजी फळांचा ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात. परंतु ज्यूस ऐवजी फळ खाणं हे जास्त फायदेशीर असून यातून शरीराला फायबर मिळतं.
Jan 30, 2025, 05:04 PM IST875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार
Sachin Tendulkar : 52 वर्षांच्या सचिनची फॅन फॉलोईंग अजूनही कमी झालेली नाही. ऑक्टोबर 2022 नंतर मास्टर ब्लास्टर सचिन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे.
Jan 30, 2025, 04:04 PM ISTविराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची मारामारी आणि तोडफोड, गेट समोर चपलांचा खच
Virat Kohli Ranji Trophy : स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी गेट बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली यात अनेक फॅन्स जखमी झाले तर स्टेडियम परिसरातील सामानाची नासधूस सुद्धा झाली.
Jan 30, 2025, 01:45 PM ISTRanji Trophy : कडेकोट सुरक्षा भेदून कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला फॅन, विराटला पाहून जे केलं.... Video Viral
Virat Kohli Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आणि कोहलीचे चाहते स्टेडियमवर पोहोचले आहेत.
Jan 30, 2025, 12:47 PM ISTमराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला...
Jan 30, 2025, 10:40 AM IST'बलात्कार करुन हत्या करा', सातवीच्या विद्यार्थ्यानं दिली वर्गमैत्रिणीची सुपारी; कारण खूपच धक्कादायक!
Daund Crime: सातवीच्या विद्यार्थ्यानं वर्गातल्या मुलीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Jan 29, 2025, 08:53 PM ISTरात्री नाही... 'या' वेळी करा गुळाचं सेवन, आजार पळतील दूर
अनेकजण रात्री गुळाचे सेवन करण्यास प्राधान्य देतात, परंतु असे न करता सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्यास त्याने अनेक आजार दूर पळतात.
Jan 29, 2025, 08:03 PM ISTपालकमंत्री अजित दादांचा पहिला बीड दौरा, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार
पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Jan 29, 2025, 07:32 PM ISTBudget 2025:1 फेब्रुवारीला येणार देशाचा बजेट, Share Market खुले राहणार की बंद?
Share Market Update For 1st Feb: 1 फेब्रुवारीसंदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Jan 29, 2025, 07:23 PM IST