5 आजारांवर रामबाण ठरते वेलची, रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या
Eaichi Health Benefits: वेलची खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? वेलची ही फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
Jan 22, 2025, 02:02 PM ISTIND VS ENG : हार्दिक पंड्याशी तुझं जमतं का? टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव स्पष्टच बोलला, 'आम्ही...'
पत्रकार परिषदेत उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या हार्दिक पंड्याबाबत सूर्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हार्दिकशी असलेल्या संबंधाबाबत सूर्याने स्पष्टच उत्तर दिले.
Jan 22, 2025, 12:32 PM ISTगूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे
Jaggery and Black Salt Benefits in Marathi: गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे. गूळ चा केवळ चवीला स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो. काळ्या मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिजतत्त्व आणि डिटॉक्सिफाइन गुण असतात. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स देखील बाहेर पडतात.
Jan 21, 2025, 08:23 PM ISTनाशिकच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच, भाजपचा पालकमंत्रिपद सोडण्यास नकार
Tug of war over the guardianship of Nashik, BJP's refusal to leave the guardianship
Jan 21, 2025, 07:50 PM ISTअवघ्या काही मिनिटांमध्ये बाथरूम होईल चकाचक, टाईल्स दिसतील नव्या सारख्या, वापरा 3 टिप्स
Bathroom Tiles Cleaning Tips : तुम्ही घरगुती आणि स्वस्त मस्त अशा टिप्स वापरून बाथरूमची स्वच्छता करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल आणि फार कष्ट सुद्धा पडणार नाहीत.
Jan 21, 2025, 07:22 PM ISTकोण आहे ही आईस क्वीन? जिचं राहणं, खाणं बर्फातच
सोशल मीडियावर 'आईस क्वीन' या नावाने प्रसिद्ध असणारी रशियन गर्ल एन्ना गेल्किना सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे.
Jan 21, 2025, 05:47 PM ISTकेवळ 17 बॉलमध्ये 10 विकेट्स राखून मिळवला विजय, टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास
भारतीय गोलंदाज वैष्णवी हिने हॅट्रिक विकेट्स घेऊन केवळ 5 धावा देत 5 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
Jan 21, 2025, 04:41 PM ISTVideo : महाकुंभात पोहोचला RCB चा जबरा फॅन, जर्सी सोबत गंगेत मारली डुबकी
Mahakumbh 2025: सध्या प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून येथे आरसीबीचा एक चाहता संघाची जर्सी घेऊन आला होता आणि त्याने जर्सीला देखील गंगेमध्ये आंघोळ घातली.
Jan 21, 2025, 03:29 PM ISTशिवानी सोनार आणि अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाह सोहळा
21 जानेवारी रोजी ही गोड जोडी लग्नबंधनात अडकली असून सोशल मीडियावर त्यांच्या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
Jan 21, 2025, 01:46 PM ISTधक्कादायक बातमी! कोल्हापुरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा
Jyotiba Mandir Prasad : कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात चक्क ब्लेडचा तुटलेला तुकडा आठळून आला आहे.
Jan 21, 2025, 01:06 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला
Champions Trophy 2025 : BCCI च्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या असून ते हा विषय आयसीसी समोर मांडणार असल्याची माहिती मिळतेय.
Jan 21, 2025, 12:52 PM ISTमोलकरणीने चुकून कचऱ्यात फेकली Coldplay कॉन्सर्टची तिकिटं, Video शेअर करून सांगितली व्यथा
Coldplay Concert Tickets : हजारो लोकांनी कोल्डप्ले कॉन्सर्टचा आनंद घेतला मात्र एका चाहतीसाठी कॉन्सर्टमध्ये जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं.
Jan 20, 2025, 05:13 PM ISTQR कोडचा फुल फॉर्म माहितीये का? दिवसातून 10 वेळा स्कॅन करणाऱ्यांनाही माहित नसेल
QR Code Full Form : डिजिटल युगात QR कोडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शॉपिंग, डिजिटल पेमेंट इत्यादींसाठी तसेच कोणतीही माहिती शेअर करण्यासाठी देखील QR कोडचा वापर केला जातो. QR कोडमुळे आपली दैनंदिन काम अतिशय सोपी केली आहेत. पण तुम्हाला माहितीये का QR कोडचा फुलफॉर्म काय असतो?
Jan 20, 2025, 03:47 PM ISTजगातील 5 सर्वात वजनदार फळं, यादीतील दुसऱ्या फळाचं वजन 10 माणसांच्या इतकं
जगात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे उगवली जातात. तेव्हा यातील सर्वात वजनदार फळांबद्दल जाणून घेऊयात.
Jan 20, 2025, 02:45 PM ISTHindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा? शास्त्रसोबत जोडलंय वैज्ञानिक कारण
Hindu Rituals : देवाचा प्रसाद हा डाव्या हाताने घेतला तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो का? प्रसाद कायम उजव्या हातात का घ्यावा. काय आहे यामागील अध्यात्मक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 20, 2025, 02:27 PM IST