रिंकू सिंह फक्त 8 वी पास, तर होणारी पत्नी प्रिया सरोज किती शिकलीये?
भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Jan 18, 2025, 05:49 PM ISTटीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 23 तारखेला भारत - पाकिस्तान मॅच, पण मैदानाचा इतिहास मात्र ....
India VS Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची शनिवारी घोषणा करण्यात आली. आयसीसी इव्हेंट म्हटलं की उत्सुकतता असते ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात.
Jan 18, 2025, 05:10 PM ISTटीम इंडियाच्या Champions Trophy संघात स्टार खेळाडूंचं कमबॅक, मात्र चिंतेचं एकमेव कारण...
Champions Trophy 2025 : मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाचा भाग असलेल्या मोहम्मद शमी, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर यांना संधी दिली आहे. मात्र अशात टीम इंडियासाठी चिंतेचं एकमेव कारण समोर आलं आहे.
Jan 18, 2025, 03:59 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा! रोहित कर्णधार; ODI वर्ल्डकप गाजवणाऱ्या वेगवान गोलंदाजाचं पुनरागमन
Team India Squad Champions Trophy 2025 :19 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून याकरता बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Jan 18, 2025, 03:07 PM ISTसारखी लघवीला होतेय? 5 आयुर्वेदिक उपाय ठरतील गुणकारी
सारखी लघवीला होणे ही समस्या आरोग्याच्या विविध कारणांमुळे होऊ शकते. डायबेटिज, युरीन इंफेक्शन, प्रोस्टेट वाढणं इत्यादी यामागील कारण असू शकतात.
Jan 18, 2025, 02:21 PM ISTड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं
Harbhajan Singh : भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे.
Jan 18, 2025, 01:36 PM ISTChampions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?
चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Jan 18, 2025, 12:17 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट कधी मिळणार? तारीख अखेर समोर
SSC Board Exams 2025 : निकालाची संभाव्य तारीखही समोर. परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक असतानाच एकामागोमाग एक मोठ्या अपडेट समोर. पाहा आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
Jan 18, 2025, 08:56 AM IST
अनैतिक संबंधात पतीचा अडसर, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच....' विहीरीतलं गूढ समजल्यावर पोलिसही चक्रावले
Ratnagiri Crime: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणे गावात एक संतापजनक प्रकार समोर आलाय.
Jan 17, 2025, 04:25 PM ISTबीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे उडाली खळबळ
Beed Crime: बीडमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.
Jan 17, 2025, 01:35 PM ISTनवी नोकरी हवीच! दर 5 पैकी 4 कर्मचारी नव्या Job च्या शोधात; तुम्हीही यातलेच?
Job News : नवी नोकरी शोधण्यामागे कैक कारणं असू शकतात किंबहुना अशी कारणं आहेतही. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इच्छुकांना काही आव्हानांचाही सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2025, 09:31 AM IST
Target Bollywood: आतापर्यंत कोणावर झाले हल्ले? कोणाला मिळाल्या धमक्या?
Attacked On Bollywood Celebrities: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर बॉलिवूडला टार्गेट केलं जात असल्याची एक भावना समोर येऊ लागलीय..
Jan 16, 2025, 09:49 PM ISTWedding आणि Marriage मध्ये नेमका फरक काय?
नेहमीच्या वापरात असणारे हे शब्द... पण त्यांचा नेमका अर्थ माहितीय?
Jan 16, 2025, 02:59 PM IST
रोहित शर्मा, विराट आणि शुभमन... टीम इंडियाचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने?
टीम इंडियाचे स्टार खेळाडू यंदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतात. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली चंगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्देशांनुसार शुभमन गिल, केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतात.
Jan 15, 2025, 03:17 PM ISTPHOTOS : शुभमन गिलने आई वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल
Shubhman Gill New Home : 13 जानेवारी रोजी देशभरात लोहारीचा सण साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत लोहरीचा सण साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले. याचे वेळी भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने सुद्धा आपल्या कुटुंबासोबत नवीन घरात लोहरीचा सण साजरा केला. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले.
Jan 15, 2025, 02:11 PM IST