‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या मुलीचं थाटामाटात लग्न, फोटो व्हायरल
सध्या कलाविश्वात सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत.
Dec 12, 2021, 04:37 PM ISTकॉमेडी क्वीन विशाखाला राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रेक्षकांना खळखळून हसवते. आपल्या दमदार कॉमेडी अंदाजाच्या जोरावर विशाखा अनेकांचे टेन्शन गायब करुन टाकते. याआधीही अनेक विनोदी कार्यक्रमांमधून विशाखाने विनोदी कलाकार म्हणून आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे. त्यात आता विशाखा सुभेदारचा आनंद गगनात मावेनासा झालाये.
Jun 28, 2021, 01:45 PM IST