maharashtrachi hasyajatra

गौरवनं सोडली हास्यजत्रा? अभिनेत्याची पोस्ट पाहताच चाहत्यांना वाटली भीती! म्हणाले...

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra :  गौरव मोरेचा तो व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांना वाटली भीती... पहा नक्की काय झालंय...

Apr 13, 2024, 11:22 AM IST

कॉटनची साडी, सनग्लासेस अन्...; प्रियदर्शनी इंदलकरचा अनोखा SWAG

Priyadarshani Indalkar Saree Photos : कॉटनची साडी, सनग्लासेस अन्...; प्रियदर्शनी इंदलकरचा अनोखा SWAG. प्रियदर्शनी इंदलकरने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Mar 31, 2024, 09:47 PM IST

'असे आर्टिस्ट फारच कमी असतात...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल असं का म्हणाला प्रसाद खांडेकर?

आता भार्गवीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद खांडेकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Mar 30, 2024, 11:28 PM IST

अखेर प्रसाद ओकने दिली जाहीर पार्टी; कधी, कुठे आणि कशाबद्दल?

 Prasad Oak: गेल्या वर्षभरापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्रसाद ओक पार्टी देणार यावरुन पंचेस मारण्यात येत होते. एका मुलाखतीत प्रसादने हे पार्टी प्रकरण नेमकं काय? याबद्दल खुलासा केला होता. 

Mar 20, 2024, 03:06 PM IST

लेकाच्या प्रश्नांना उत्तर देताना नम्रता संभेरावची झाली 'अशी' अवस्था, म्हणाली 'माझं बाळ जगातलं...'

नम्रताने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लेक रुद्राजसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने रुद्राज आणि तिच्यामधील गमतीशीर संवाद लिहिला आहे.

Mar 16, 2024, 06:44 PM IST

'सर तुम्ही आहात म्हणून...', समीर चौघुलेंची 'ती' पोस्ट चर्चेत

या कार्यक्रमामुळे समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, अरुण कदम, प्रियदर्शन इंदलकर, ओंकार भोजने, वनिता खरे, दत्तू मोरे, शिवाली परब हे कलाकार प्रसिद्धीझोतात आले. 

Mar 9, 2024, 09:24 PM IST

‘साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची...’; सुरेश वाडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले 'पुढील महाराष्ट्र भूषण...'

“साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली” असं ते यावेळी म्हणाले. या वक्तव्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. 

Feb 28, 2024, 03:18 PM IST

अभिनेता किरण मानेंचा आणि हास्यजत्रेच्या टीमचा तो फोटो होतोय व्हायरल

अभिनेता किरण माने कायमच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. किरण कायमच त्याचं परखड मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. नेहमी चर्चेत असणारा किरण यावेळी मात्र थोडा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 

Feb 20, 2024, 05:41 PM IST

स्त्री वेशात झळकणाऱ्या 'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का?

यावेळी त्याने 'देवयानी, पसंत आहे मुलगी?' असे म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. 

Feb 18, 2024, 04:26 PM IST

'माणूस कधीच एकटा...', रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट

रसिका वेंगुर्लेकरच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 10, 2024, 09:56 PM IST

'आपलं आयुष्य एक कथा आहे अन् त्याला शेवट....', पृथ्वीक प्रतापची 'ती' पोस्ट चर्चेत

 तो सध्या त्याच्या 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 9, 2024, 09:42 PM IST

समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

समीर चौगुले हे लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

Jan 26, 2024, 11:44 PM IST

मराठमोळ्या विनोदवीराने दिली मोठी गुडन्यूज, पत्नीचा हात हातात घेत म्हणाला 'तुझ्यासोबत...'

या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कार्यक्रमामुळे त्याला ‘सातारचा विनोदीतारा’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागला. 

Jan 20, 2024, 11:01 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने सांगितला स्वप्नपूर्तीचा प्रवास, म्हणाला 'फक्त 6 महिन्यात...'

एका कलाकाराने अवघ्या सहा महिन्यात त्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा खुलासा केला आहे. त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

Jan 17, 2024, 03:32 PM IST

शिवाली परबने 'Love' म्हणत शेअर केला 'या' अभिनेत्यासोबतचा फोटो, चर्चांना उधाण

शिवालीने शेअर केलेल्या फोटोत त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना मॅचिंग करताना पाहायला मिळत आहेत.

Jan 16, 2024, 03:17 PM IST