VIDEO: पहाटेची वेळ! अर्धनग्न अवतारात 'तो' आला आणि... असं काय घडलं ज्यानं गाव खडबडून जागं झालं...
Pune: गावाची सकाळची खासियत हीच आहे की गावात भल्या पहाटे कोंबडा आरवतो आणि अख्खं गाव उठतं परंतु इथे काहीतरी भलतंच घडलं आहे. या गावात चक्क चोराच्या हालचालीनंच अख्खं गावं उठलं आहे. परंतु असं काय केलं त्या चोरानं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा (Chicken Thief Pune) झाला आहे.
Jan 17, 2023, 03:39 PM ISTDhairyasheel Mane : खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा बेळगाव बंदी, मराठी भाषिकांमध्ये संताप
Dhairyasheel Mane : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Dispute) महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane ) यांना पुन्हा बेळगाव बंदी घालण्यात आली आहे.
Jan 17, 2023, 12:33 PM ISTCoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली
Jan 17, 2023, 12:22 PM ISTKalyan Fire : कल्याण येथे इमारतीत मध्यरात्री आग; आजी, नातीचा होरपळून मृत्यू
Kalyan Fire News : कल्याणच्या घास बाजार येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास आग. आगीत दोघींचा मृत्यू.
Jan 17, 2023, 08:47 AM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
Shiv Sena Symbol Row : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी; शिवसेना पक्ष, धनुष्यबाण याचा आज फैसला
Shiv Sena Symbol Row : शिवसेना कोणाची याचा फैसला आज होणार आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोग (Election Commission) शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि धनुष्यबाण चिन्हं (Dhanushyaban symbol) यावर निर्णय देणार आहे.
Jan 17, 2023, 07:21 AM ISTSupriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला आणि ...
Supriya Sule News : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्या साडीने एका कार्यक्रमात पेट घेतला. (Maharashtra Political News) दिव्याचा स्पर्श झाल्याने साडीच्या पदराने पेट घेतला आणि...
Jan 15, 2023, 02:47 PM ISTचाय गरम, वडा गरम! पण सावधान... रेल्वे प्रवासात तुम्ही खाताय डर्टी वडापाव
रेल्वे स्टेशनवर विक्री केले जाणारे बटाटेवडे (Vada Pav) बनवण्यासाठी कुठल्या बटाटे वापरले जातात याचा झी 24 तासने लावला शोध
Jan 14, 2023, 05:54 PM ISTRoad Accident : भाजप नेते जगताप यांच्या पुतण्याचा रस्ते अपघातात मृत्यू
माजलगांव येथील भाजप नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाला. भाजप नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान घडली.
Jan 14, 2023, 03:20 PM ISTNashik Graduate Elections :नाशिक पदवीधर निवडणुकीचे महानाट्य, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात
Nashik Graduate Constituency Election : भाजपकडून शुभांगी पाटील - सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. (Maharashtra Political News) आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
Jan 14, 2023, 01:04 PM ISTKolhapuri Chappal: नादखुळा! वारसा जपत पुण्यातील कुटुंबियांनी बनवली 5 फूटांची कोल्हापूरी चप्पल
कोल्हापूरची चप्पल आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. आपल्याला कायमच असं वाटतं राहतं की आपल्याकडेही एक कोल्हापूरी चप्पल (Kolhapuri Chappal) असावी. कोल्हापूरी चप्पलेचं सौंदर्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतं. त्याचसोबत सामान्य माणसांना तसेच कलाकरांनाही असंच वाटतं राहतं की आपणंही अशीच एक चप्पल तयार करावी.
Jan 14, 2023, 12:24 PM ISTबीडमध्ये कोट्यवधींचा GRB घोटाळा, 2 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक
कोणी दागिने विकले, कोणी शेती गहाण ठेवली, निवृत्ती घेतलेल्यांनी आयुष्याची जमापुंजी गुंतवली, सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. कशी होती घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?
Jan 13, 2023, 07:56 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची? 17 जानेवारीला फैसला
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातली आताची सर्वात मोठी बातमी, पक्ष कोणाचा, धुनष्यबाण चिन्ह कोणाचं याचा फैसला अखेर होणार
Jan 13, 2023, 06:50 PM ISTअरे मृत व्यक्तीला तरी सोडा! राज्यात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली घोटाळ्याची 'पीएचडी'
इतकं डोकं चांगल्या कामात लावलं असतं तर सामान्य लोकांना चांगल्या सुविधा तरी मिळाल्या असत्या, गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील भोंगळ कारभार
Jan 13, 2023, 02:03 PM ISTNana Patole : सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार !
Nana Patole On BJP : भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली
Jan 13, 2023, 01:27 PM IST