maharashtra live news

Rajan Salvi Inquiry : आमदार राजन साळवी यांची सलग सहा तास चौकशी, ACB ने पुन्हा 'या' तारखेला बोलावले

Rajan Salvi  : राज्यातील सत्तांतरानंतर आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची रायगड एसीबीने (Raigad ACB Inquiry) सलग सहा तास चौकशी केली. (Maharashtra Political News) त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. सर्व माहिती देऊनही त्यांचे समाधान होत नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे. 

Jan 21, 2023, 12:26 PM IST

Maharashtra News : केवळ 5 रुपयांसाठी साताऱ्यातील 40 महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना बदडलं, त्यानंतर...

 Sindhudurg : सातारा येथील महिला पर्यटनासाठी सिंधुदुर्गात दादागिरी केल्याची घटना घडली आहे. 5 रुपये कर भरण्यावरुन या महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.  

Jan 21, 2023, 11:14 AM IST

Political News : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार आज एकाच मंचावर

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे. 

Jan 21, 2023, 10:16 AM IST

Strike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, 'या' मागणीसाठी आक्रमक

 Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  

Jan 21, 2023, 09:52 AM IST

सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही अक्षर पटेलची होणारी पत्नी, लवकरच अडकणार विवाह बंधनात

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी घेतली आहे

 

Jan 20, 2023, 06:19 PM IST

Sangli Crime News : अल्पवयीन मुलीशी लग्न, बाळ दगावलं...पतीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Sangli Crime News : धक्कादायक बातमी. (Crime News) अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime Latest News)  पोलिसांनी पतीवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसारगुन्हा दाखल केला आहे. 

Jan 20, 2023, 01:49 PM IST

Insta Reels : इन्स्टाग्रामवर 'असा' रिल्स बनवणे नाशिकमध्ये तरुणाला पडले चांगलेच महागात...

Instagram Reels :  इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Nashik Reels News

Jan 20, 2023, 12:17 PM IST

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले

Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले. 

Jan 20, 2023, 09:09 AM IST

Bus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी

Mumbai Goa Highway Bus Accident  : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway ) दुसरा अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमधील 4 प्रवासी ठार तर 23 जण जखमी झालेत.

Jan 19, 2023, 08:13 AM IST

Maha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा

Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली. 

Jan 18, 2023, 01:11 PM IST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली. 

Jan 18, 2023, 12:10 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर, परळी कोर्टात लावणार हजेरी

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यानंतर ते परळी कोर्टात हजेरी लावणार आहेत. 

Jan 18, 2023, 09:51 AM IST

LPG Cylinder Blast : रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट, दोन महिलांचा होरपळून मृत्यू

Cylinder Blast : सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला मोठी आग लागली. या आगीत अडकलेल्या महिलांना मृत्यू झाला. ( Maharashtra News in Marathi)  

Jan 18, 2023, 08:43 AM IST

531 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सारंगस्वामी महाराजांच्या प्रसिद्ध यात्रेला सुरूवात

वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. त्यातून त्यांची संस्कृती वेगळी, परंपरा वेगळी (Different Culture in Maharashtra) परंतु अशी अशा विविध ठिकाणच्या संस्कृती (Hingoli Yatra) आपल्याला कायमच आकर्षित करत असतात सध्या हिंगोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे एक यात्रा साजरी केली जाते.

Jan 17, 2023, 06:42 PM IST

आताची मोठी बातमी! शिवसेना भवनासमोरचे मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर हटवले

19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर, त्यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार

Jan 17, 2023, 05:25 PM IST