IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं.
Jul 30, 2023, 09:37 AM IST
Kapil Dev: 'रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचा आदर करतो पण...', हार्दिक पांड्याच्या वादावर कपिल देव यांची उग्र प्रतिक्रिया
Kapil Dev On Ravi Shastri Statement: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेनिस लिली यांचे उदाहरण देऊन हार्दिक दुखापतीपूर्वीचा फिटनेस पुन्हा मिळवण्यास सक्षम असल्याचे कपिलने आवर्जून सांगितलं.
Jul 29, 2023, 09:12 PM ISTIND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!
Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Jul 29, 2023, 07:34 PM ISTटीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकत सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Jul 29, 2023, 01:55 PM ISTInd vs WI: 49 वर्षांत पहिल्यांदाच! रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने रचला जबरदस्त रेकॉर्ड
Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. दरम्यान, रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे.
Jul 28, 2023, 10:32 AM IST
India vs West Indies: फक्त 115 धावा, 23 व्या ओव्हरलाच खेळ खल्लास; तरीही भारतीय खेळाडूंकडून रेकॉर्ड्सचा पाऊस
India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखत विजय मिळवला आहे. ब्रिजटाउन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघ 114 धावांवर बाद झाला. यानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली.
Jul 28, 2023, 08:23 AM IST
बागेश्वर बाबांच्या चरणी भारतीय स्टार क्रिकेटपटू लीन! पायाशी बसून घेतला आशीर्वाद
Indian Star Cricketer Visit Baba Bageshwar Dham: या क्रिकेटपटूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
Jul 6, 2023, 04:01 PM ISTIPL 2023, RR vs DC: राजस्थानला भिडणार दिल्लीचे धुरंदर; टॉस दिल्लीचा, सामना कोणाचा?
IPL 2023: उच्च स्कोअरिंग सामना ( Rajasthan Royals vs Delhi Capitals) होण्याची शक्यता आहे दोन्ही सामने गमावलेल्या कॅपिटल्सवर अतिरिक्त दबाव असेल तर रॉयल्स त्याच ठिकाणी पंजाब किंग्जला कमी पराभवानंतर परतण्यास उत्सुक असणार आहे.
Apr 8, 2023, 02:59 PM ISTIPL 2023 Photos : आयपीएलमध्ये 'हे' गोलंदाज ठरू शकतात पर्पल कॅपचे मानकरी, भारतीय बॉलर्सचं वर्चस्व
IPL 2023 Purple Cap: आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबरोबरच प्रेक्षकांना उत्सुकता असते ती यंदा ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोण जिंकणार याची. यंदाच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय गोलंदाजांचंच वर्चस्व दिसतंय.
Mar 28, 2023, 05:24 PM ISTIND vs AUS: कुलदीपच्या 'या' कृत्यावर संतापला कर्णधार; भर मैदानात पुन्हा एकदा शर्मा चा रूद्र अवतार समोर
IND vs AUS 3rd ODI: कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने तिसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. यामध्ये 9 ओव्हर्समध्ये 53 रन्स देऊन 3 विकेट्स घेतले. मात्र यावेळी त्याच्या एका कृत्याने रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला.
Mar 22, 2023, 08:11 PM ISTInd vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान
Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Mar 21, 2023, 05:21 PM ISTShubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video
Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTMS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video
Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.
Jan 31, 2023, 03:25 PM ISTSuryaKumar Yadav: सूर्यकुमारचा गुरू कोण? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला "मला तो दररोज..."
Suryakumar yadav Guru: मेन्स टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि सूर्यकुमार यादवसह (Surya Kumar Yadav) कुलदीप यादवने (Kuldeep yadav) गप्पा मारल्या.
Jan 30, 2023, 06:33 PM ISTIND vs NZ : सामन्यानंतर मैदानातच चहल आणि कुलदीप यांच्यात वाद; Video होतोय व्हायरल
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यामध्ये वाद झाला. अखेर यामध्ये सूर्यकुमार यादवने या मध्यस्ती करून त्यांचं भांडण मिटवलं.
Jan 30, 2023, 04:14 PM IST