kuldeep yadav

Ind VS SL | हिटमॅनचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू श्रीलंका सीरिजमधून बाहेर

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) श्रीलंका विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

 

Mar 2, 2022, 09:18 PM IST

IND vs SL 1st Test | एकापेक्षा एक सरस, प्लेइंग इलेव्हमध्ये कोणाला घ्यायचं? कॅप्टन रोहितसमोर मोठा पेच

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला (IND vs SL 1st Test ) 4 मार्चपासून सुरुवात होत आहे. 

 

Mar 2, 2022, 04:15 PM IST

धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीकडून या खेळाडूकडे दुर्लक्ष, रोहितकडून कॅप्टन होताच संधी

रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटचा कॅप्टन झाला आहे. रोहित श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून (IND vs SL Test Series 2022) रोहितच्या नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे.

Mar 2, 2022, 03:23 PM IST

विराटने काढलं याला टीम बाहेर; पण रोहितने दिला चान्स...

कोहली कर्णधार असताना अनेक खेळाडू होते ज्यांना टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

Feb 26, 2022, 11:27 AM IST

शास्त्री-कोहलीच्या काळात सातत्याने संघाबाहेर, रोहित कॅप्टन होताच संधी, कोण आहे तो प्लेअर?

सहाजिकच आहे की कर्णधार बदलल्यामुळे खेळात आणि टीममध्ये अनेक बदल होणार.

Feb 20, 2022, 10:13 PM IST

IND Vs WI: ऋषभ पंतला मिळणार डच्चू? रोहित शर्माचा मोठा निर्णय

असे काही तरूण खेळाडू आहेत ज्यांना अजून या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अशा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करू शकतो.

Feb 11, 2022, 07:50 AM IST

Virat Kohli | 'हिटमॅन' विरुद्धच्या वादावर काय म्हणाला विराट?

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (India vs South Africa) वनडे सीरिजसाठी आपण उपलब्ध आहोत. बीसीसीआयकडे (BCCI) आपण कधीही विश्रांतीची मागणी केलेली नाही, असं टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) याने सांगितलं आहे.

Dec 15, 2021, 08:47 PM IST

Ind Vs SA : या 2 क्रिकेटपटूंचे नशीब रोहित शर्माच्या हाती!

करियर संपणार की रोहित शर्मामुळे पुन्हा खेळण्याची संधी मिळणार? पाहा कोण आहेत 2 क्रिकेटर्स ज्यांचं नशीब रोहित शर्माच्या हाती 

Dec 15, 2021, 08:16 PM IST

Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपदाचा वाद, रोहितसोबतच्या मतभेदावर काय म्हणाला विराट?

एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Dec 15, 2021, 05:07 PM IST

Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर काय म्हणाला विराट?

विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.  

Dec 15, 2021, 03:45 PM IST

IND vs SA : सिलेक्टर्स-विराटमध्ये दीड तास चर्चा, शेवटच्या 5 मिनिटात असं काय झालं ज्याने कॅप्ट्न्सी गेली?

स्वखुशीने वनडे कॅप्टन्सी सोडली की दबाव होता, पाहा विराट काय म्हणाला? विराटची कॅप्ट्न्सी कशी गेली, खुद्द कोहलीनेच सांगितलं पाहा काय म्हणाला...

Dec 15, 2021, 02:24 PM IST

रोहित शर्माच्या कर्णधार पदाचा 'या' खेळाडूला फायदा? की त्याचं करियर उद्ध्वस्त होणार?

रोहित शर्माला नुकतेच टी-२० संघाचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले आहे.

Nov 17, 2021, 05:14 PM IST

IPL 2021| कोलकाताला मोठा धक्का, दुखापतीमुळे मॅच विनर खेळाडू स्पर्धेबाहेर

कोलकाताच्या (KKR) मॅच विनर खेळाडूला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे खेळाडूला स्पर्धेबाहेर पडावं लागलं आहे.

Sep 27, 2021, 07:47 PM IST