'स्त्री' सिनेमाचे नवे गाणे रसिकांच्या भेटीला!
राजकुमार राव आणि कृती सेनन ही जोडी बरेली की बर्फी सिनेमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
Aug 22, 2018, 01:05 PM ISTव्हिडिओ : ...अन् कृतीची बहिण धपकन् पडली!
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतसोबत आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.
Jul 28, 2018, 12:18 PM ISTआयपीएलच्या मेगा-फायनलमध्ये क्रिती सेनॉन करणार परफॉर्म
आयपीएलच्या मेगा-फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
May 27, 2018, 04:28 PM IST'बागी-२' सिनेमा प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्री कृती सेनॉनने केलं मोठ वक्तव्य
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने पुन्हा एकदा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री कृती सेनॉन आणि टायगर श्रॉफ यांनी 'हीरोपंती' सिनेमात काम केलं. २०१४ मध्ये आलेल्या 'हीरोपंती' सिनेमातून कृती आणि टायगरने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
Mar 30, 2018, 09:11 PM IST'हाऊसफुल्ल 4'मध्ये अक्षयकुमारसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री
अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला या जोडगोळीच्या 'हाऊसफुल्ल'ने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. सोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला तुफान दाद दिली. आता या चित्रपटाच्या सीरीजमधील चौथा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Mar 22, 2018, 05:26 PM ISTआशुतोष गोवारीकर घेऊन येत आहेत पानिपत...
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Mar 14, 2018, 12:41 PM ISTलक्मे फॅशन वीक २०१८ : अभिनेत्री कृती सेननचा जलवा
लक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर तरुण तहलानीसाठी अभिनेत्री कृती सेननने रॅंप वॉक केला.
Feb 3, 2018, 06:47 PM ISTCalendarमध्ये विद्या बालन, कृती सेनन आणि मानुषीचा बोल्ड अंदाज
Jan 20, 2018, 05:07 PM ISTडब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी क्रिती सेनन झाली टॉपलेस!
प्रसिद्ध फिल्म फोटोग्राफर डब्बू रतनानी याच्या आगामी सेलिब्रिटी कॅलेंडरची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे.
Jan 19, 2018, 02:35 PM ISTकृती सॅनॉनच्या दिलखेच अदा
Oct 26, 2017, 03:41 PM IST‘कास्टिंग काऊच’बद्दल काय म्हणाली अभिनेत्री कृती सेनन!
बॉलिवूडमधील कास्टींग काऊचबद्दल अभिनेत्री नेहमीच बिनधास्त बोलताना बघायला मिळतात. अनेक अभिनेत्रींनी याचा खुलासा केलाय की, त्यांना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला.
Sep 18, 2017, 01:04 PM ISTव्हिडिओ ट्रेलर : कृती, आयुष्यमान, राजकुमारचा मजेशीर 'लव्ह ट्रँगल'
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन, अभिनेता आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव यांचा 'बरेली की बर्फी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
Jul 20, 2017, 10:57 AM ISTसुशांत सिंग राजपूत-क्रिती सॅनन स्टाटर 'राबता' आज प्रदर्शित
आज बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी, तीन मराठी तर एक हॉलिवूडचा सिनेमा प्रदर्शित झालाये. हिंदीमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन स्टारर राबता हा सिनेमा प्रदर्शित झालाये. हा सिनेमा सुशांत आणि क्रितीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीमुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.
Jun 9, 2017, 07:57 AM IST'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.
Apr 27, 2017, 02:14 PM IST