Adipurush पाहण्यासाठी अवतरले साक्षात मारुतीराया? चित्रपटगृहातील माकडांना पाहून चाहत्यांनी जोडले हात
Adipurush Review : काही चित्रपट हे प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरतात आणि याच चर्चा चित्रपटांना लोकप्रियतेच्या झोतात आणतात. अशाच यादीतीत एक चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष'.
Jun 16, 2023, 12:18 PM IST
Adipurush ऑनलाइन लीक! रिलीजच्याच दिवशी 'या' वेबसाइटवर HD प्रिंटमध्ये अनेकांनी पाहिला चित्रपट
Adipurush Torrent Leaked Online: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज (16 जून 2023 ) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट ऑनलाईन देखील लिक झाल्याची माहिती मिळत आहे.
Jun 16, 2023, 12:02 PM ISTशोमध्ये पराभव पण सोशल मीडियावर तुफान चर्चा; आदिपुरुषमुळे 'ही' जोडी पुन्हा चर्चेत
आदिपुरुषमधील 'राम सिया राम' हे गाणे सचेत टंडन-परंपरा ठाकूर यांनी गायले आहे. दोघांनीही एकदा रिअॅलिटी शोमध्ये नशीब आजमावले होते, पण त्यांना यश मिळाले नव्हते.
Jun 15, 2023, 07:57 PM ISTप्रदर्शनाच्या आधीच Adipurush ची बुकिंग साइट क्रॅश, दिल्लीत 2200 ते इतर मेट्रो सिटिजमध्ये तिकिटांचे दर काय?
Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षक आगाऊ बुकिंग करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा बॉक्स ऑफिसवर किती कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Jun 15, 2023, 02:29 PM ISTKirti Sanon-Om Raut चं नाही तर 'या' सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी कीस करणं पडलं होतं महागात!
Public Kiss Controversy: सार्वजनिक ठिकाणी या काही सेलिब्रेटींनी किस केलं होतं, परंतु त्यांना मात्र ते फारच महागात पडलं होतं. या लेखातून जाणून घेऊया त्या काही सेलिब्रेटींबद्दल!
Jun 9, 2023, 03:04 PM ISTViral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!
Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती. तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की...
Jun 7, 2023, 05:26 PM IST'आदिपुरूष'च्या 'जय श्री राम' गाण्यानं तोडला रेकॉर्ड; अक्षय कुमार, शकिरालाही टाकलं मागे
Adipurush Jai Shri Ram Song: सध्या युट्युबवर सगळ्यात ट्रेडिंग गाणं आहे ते म्हणजे आदिपुरूष या चित्रपटातील 'जय श्री राम' (Adipurush Song News) हे गाणं. या गाण्यानं अल्पावधीतच कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. 24 तासाच या गाण्यानं 3 कोटी व्ह्यूज मिळवले आहेत. अक्षय कुमारच्या नव्या गाण्यालाही या गाण्यानं मागे टाकलं आहे.
May 21, 2023, 01:17 PM ISTAdipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं
Adipurush Trailer Launch Video: ट्रेलर लॉन्चच्या वेळेला अनेक प्रकार हे घडत असतात. त्यातून सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. आदिपुरूष चित्रपटाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु या ट्रेलर लॉन्चच्या वेळी थिएटरमध्ये इतकी गर्दी होती की चक्क अभिनेत्री क्रिती सननला (Kiri Sanon) थेट जमिनीवरच बसावं लागलं आहे.
May 10, 2023, 12:36 PM ISTAdipurush : पुन्हा ट्रोल होताच ओम राऊतनं सीतेच्या लूकमध्ये केला 'हा' बदल
Adipurush Sita Look : आदिपुरूष चित्रपटातील सितेचा लूक प्रदर्शित करण्यात आला. या आधी सितेच्या लूकवरून ओम राऊत यांना ट्रोल करण्यात आले होते. आता त्यांनी त्यांची चूक सुधारत पोस्टरमध्ये बदल केला आहे. तर चित्रपटातील सितेच्या लूकचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Apr 29, 2023, 12:50 PM ISTNMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM ISTAdipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल
Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण....
Mar 30, 2023, 09:18 AM IST
Shehzada Box office Collection Day 1 : कार्तिकच्या 'शहजादा' नं पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
Shehzada Box office Collection Day 1 पहिल्याच दिवशी कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' नं कमावले इतके कोटी...
Feb 18, 2023, 11:02 AM ISTPrabhas and Kriti Sanon Engagement : तूफान चर्चेनंतर अखेर क्रिती सेननने सोडलं मौन, म्हणाली...
Kriti नं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत साखरपुड्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आदिपुरूष चित्रपटासाठी क्रिती आणि Prabhas एकत्र काम करत आहेत.
Feb 9, 2023, 06:09 PM ISTKiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण
Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Feb 8, 2023, 09:46 AM ISTPrabhas and Kriti Sanon Engagement : 'या' सुंदर बेटावर प्रभास- क्रिती सेनन करणार साखरपुडा?
Prabhas and Kriti Sanon Engagement : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासने क्रिती सेननला (Prabhas and Kriti Sano) प्रपोज केलं असून ते लवकरच साखरपुडा करणार आहेत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता ते दोघं कधी या बातमीला दुजोरा देतील याची आतुरता प्रेक्षक करत आहेत.
Feb 7, 2023, 11:02 AM IST