konkan

Unseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका

 Unseasonal Rain Damage Due :  राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे.  गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Mar 21, 2023, 03:53 PM IST

पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, ठाकरे गटाचा आमदार अडचणीत...

राजापूरमधले पत्रकार शशिकांत वारसे यांच्या हत्येचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. याप्रकरणी ठाकरे गटाचा आमदार अडचणीत येण्याची शक्यता असून सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

Mar 17, 2023, 01:31 PM IST

तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत

Mar 8, 2023, 05:41 PM IST

Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल. 

 

Feb 22, 2023, 06:42 AM IST

'इलाका तेरा, धमाका मेरा' नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत यांचे बॅनर, चर्चा तर होणारच

कोकणात संजय राऊत यांची तोफ धडाडणार, संजय राऊत काय धमाका करणार याकजे कोकणाचं लक्ष

Feb 17, 2023, 03:25 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर; संजय कदम करणार शिवसेनेत प्रवेश, रामदास कदम यांचा घेणार समाचार?

Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिंदे गटात दाखल झालेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या होम ग्राऊंडवर सभा घेणार आहेत. (Maharashtra Politics)  

Feb 17, 2023, 08:41 AM IST

Konkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा

Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.

Feb 17, 2023, 07:01 AM IST

Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?

Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे. 

Feb 4, 2023, 07:18 AM IST

MLC Election Results 2023 : अमरावतीत अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर आघाडीचा विजय, भाजपला पराभवाचा धक्का

Amravati MLC Election Results : अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे विजयी झाले आहेत. (Maharashtra Political News in Marathi) भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. 

Feb 3, 2023, 02:22 PM IST

Amravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का

Amravati Graduate Election Result :  अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे.

Feb 3, 2023, 07:26 AM IST