Maharashtra Rain Updates : वीकेंडला पावसाचीच बॅटिंग; कोकण- विदर्भात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : आठवड्याच्या शेवट अगदी समोर असतानाच आता अनेकांचेच आठवडी सुट्टीसाठी भटकंतीला निघण्याचे बत बनू लागले आहेत. अशा सर्व मंडळींसाठी हे हवामान वृत्त...
Jul 7, 2023, 07:00 AM IST
Maharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार
Maharashtra Rain News : मुंबईत मागीत काही दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली असताना राज्यात मात्र पुढील काही दिवस पावसाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे
Jul 6, 2023, 07:03 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
Ratnagiri Konkan Railway Line Mega block: कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी 7 जुलै रोजी दुपारी 12.20 वाजल्यापासून 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे 4 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
Jul 5, 2023, 07:43 AM ISTMaharashtra Rain News : पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'यलो अलर्ट'
Maharashtra Rain News : राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या पावसानं चांगलीच हजेरी लावली असताना मुंबईतही पावसाची संततधार सुरुच आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत...
Jul 5, 2023, 06:41 AM IST
गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन?, 13 सप्टेंबरपासून 'या' गाड्या सोडणार
Konkan Railway Special Train For Ganpati festival : यंदा 19 सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईकर चाकरमानी आतापासून कोकणात जाण्याचे नियोजन करतात. ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. आणखी काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 4, 2023, 09:30 AM ISTMaharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : सोमवारी राज्याच्या काही भागांमध्ये अंशत: उसंत घेतल्यानंतर पावसानं मंगळवारची सुरुवात मात्र दणक्यात केली. सोमवारी रात्रीपासून कोकण पट्ट्यातही पावसाच्या सरी बरसल्या.
Jul 4, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Weather News : पुढील काही दिवस मुंबईत ऊन- पावसाचा खेळ; राज्यात मुसळधार
Monsoon Updates : राज्याच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरीही येते काही दिवस मात्र पावसाची संततधार राज्याला ओलीचिंब करणार आहे.
Jul 3, 2023, 07:07 AM IST
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी खुशखबर, आणखी 52 ट्रेनची घोषणा, पाहा टाईमटेबल
Konkan Railway Special Train : गणपती उत्सवासाठी दरवर्षी हजारो चाकरमनी कोकणात जाता. पण त्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. यावेळी प्रवास सुखकर व्हावा यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
Jul 1, 2023, 03:49 PM ISTमुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM ISTMonsoon Updates : आठवड्याचा शेवटही पावसानं; पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार
Maharashtra Monsoon News : शेवटचा लख्ख सूर्यप्रकाश नेमका कधी पाहिला? हाच प्रश्न आता अनेकजण स्वत:ला विचारु लागले आहत. कारण पाऊस काही थांबण्याचं नाव घेईना. पाहा हवामान वृत्त.
Jun 30, 2023, 06:40 AM IST
मुंबई - गोवा महामार्ग रस्ता खचला; मुंबईसह वसई -विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, ठाण्यात विक्रमी पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय असला तरी 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे.
Jun 29, 2023, 11:53 AM ISTMaharashtra Monsoon: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला
Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह विदर्भाच्या भागाला पावसानं झोडपलेलं असतानाच तिथं काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. तेव्हा आता आषाढीच्या मुहूर्तावर अशा भागांवर विठ्ठलाची कृपा होते हा यावर सर्वांचं लक्ष.
Jun 29, 2023, 07:49 AM IST
पुढील 2-3 तास मुंबईत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Monsoon Updates: मान्सूनला सुरुवात होऊन अनेकांनाच दिलासा मिळालेला असतानाच आता डोंगराळ भागांणध्ये दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं नागरिकांना प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 28, 2023, 06:50 AM IST
मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
गोव्याहून निघालेली वंदे भारतचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत जोरदार स्वागत केले. तर, ठाणे स्टेशनवर सेना भाजपमध्ये क्रेडीट वॉर पहायला मिळाले.
Jun 27, 2023, 11:06 PM ISTराज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra weather news : राज्याच्या हवामानाचा एकंदर अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. मान्सूनच्या धर्तीवर काही भागांना सतर्कही केलं आहे.
Jun 27, 2023, 06:46 AM IST