ST Bus : ST ड्रायव्हरवर हल्ला, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कर्नाटक राज्यात जाणाऱ्या ST बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द
कर्नाटकात एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण झाली होती. त्या मारहाणीचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले. कोल्हापुरात कर्नाटकच्या एसटी बसगाड्या अडवल्या आणि त्या गाड्यांवर भगवे ध्वज लावले.
Feb 22, 2025, 09:26 PM IST