Shubhman Gill : खराब फॉर्मनंतर शुभमन कसं कमबॅक करेल त्यावर...; कपिल देव यांनी टोचले कान!
Shubhman Gill : शुभमन गिल यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिलने 3 शतकं ठोकली आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil dev ) यांनी गिलबाबत मोठं विधान केलंय.
May 28, 2023, 07:48 PM IST'मला कपिल देवसारखं व्हायचं होतं, पण...' हरभजन सिंह याने केला मोठा खुलासा!
Harbhajan Singh in Goa Feast 2023: आगामी पुस्तकात काही खुलासे करणार असल्याचं म्हणत हरभजने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
May 28, 2023, 06:05 PM ISTटीव्हीवर Rohit Sharma जाड दिसतो...; हिटमॅनच्या फिटनेसवर संतापले कपिल देव!
कपिल देव यांच्या म्हणण्याप्रमाणे, फीट राहणं गरजेचं आहे आणि एका कर्णधारासाठी हे जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही फीट नाही आहात तर ही शरमेची बाब आहे.
Feb 23, 2023, 06:49 PM ISTRishabh Pant : 'मी ऋषभच्या कानाखाली जाळ काढेन...', अन् Kapil Dev यांचा पारा चढला!
IND vs AUS Test Series : संघाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला कपील देव (Kapil Dev Advice to Youngster) यांनी युवा खेळाडूंना दिलाय.
Feb 8, 2023, 03:31 PM ISTKapil Dev : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...कपिल देव यांनी सांगितला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर
यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप असून त्याचं यजमानपद भारताकडे आहे. या वर्ल्ड कपच्य पार्श्नभूमीवर भारतीय संघात वेगवेगळे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. याचाच धागा पकडत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Jan 24, 2023, 12:35 AM ISTKapil Dev Kicked Out Dawood Ibrahim: ...अन् कपिल देव दाऊद इब्राहिमला म्हणाले "चल बाहेर निघ"
पाकिस्तानविरुद्दच्या सामन्याच्या एक दिवस आधी दाऊद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये आला होता आणि त्याने भारतीय संघातील खेळाडूंना एक खुली ऑफर दिली होती
Jan 14, 2023, 12:48 PM ISTIND vs SL : असा खेळाडू होणे नाही! 'सचिन-विराटला पाहिलंय पण...', Kapil Dev यांना शब्द सुचेना!
Suryakumar Yadav : खेळाडू असावा तर असा... कपिल देव म्हणतात 'त्याचं कौतूक करताना मला शब्द सुचत नाहीत'
Jan 9, 2023, 10:54 PM ISTHappy Birthday Kapil Dev: भल्याभल्यांना तंबुत पाठवणारे कपिल देव जेव्हा प्रेमात 'क्लिन बोल्ड' झाले!
Kapil Dev Romi Bhatia: कपिल देव आज आपला 64 वा वाढदिवस (kapil dev Birthday) साजरा करत आहेत. कपिल देव यांची क्रिकेटची इनिंग सर्वांना माहिती आहे, परंतू त्यांची प्रेमाच्या इनिंगबद्दल खुप थोड्या लोकांना माहिती आहे.
Jan 6, 2023, 04:14 PM ISTHappy Birthday Kapil Dev:कपिल देवचा 'हा' रेकॉर्ड कोणत्याही खेळाडूला मोडता आला नाही, जाणून घ्या
Kapil Dev Record: कपिलने एका सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने एका सामन्यात नाबाद 175 धावा केल्या. हा त्यांचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही आहे. टीम इंडियाचे सोडाच अगदी प्रतिस्पर्धी खेळाडू देखील हा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी ठरले आहेत.
Jan 6, 2023, 01:58 PM ISTRishbh Pant : ऋषभ पंतच्या अपघातावर कपिल देव यांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' वक्तव्याची एकच चर्चा!
त्या दिवसापासून माझ्या भावाने मला गाडीला हात लावू दिला नव्हता, कपिल देव यांनी शेअर केला खास किस्सा!
Jan 2, 2023, 11:20 PM ISTIPL खेळून प्रेशर येत असेल तर केळी नाहीतर अंडी विका, कपिल देव यांनी चांगलंच झाडलं!
बुमराहसारखा महत्त्वाचा खेळाडू आशिया कप आणि वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांवेळी दुखापतीमुळे बाहेर होता.
Dec 21, 2022, 08:48 PM ISTT20 World Cup: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर कपिल देव संतप्त, म्हणाले- 'त्यालाच लाज वाटली पाहिजे'
Kapil Dev Statement: T20 World Cupमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली असूनही, माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev ) टीम इंडियातील ( Team India ) खेळाडूच्या कामगिरीवर अजिबात खूश नाहीत. कपिल देव यांनी या खेळाडूच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे.
Nov 8, 2022, 09:05 AM IST"आर. आश्विनला 1-2 विकेट्स घेऊन स्वत:चीच लाज वाटत असावी"
कपिल देव आश्विनवर भडकले, चहलचं नाव घेत म्हणाले...
Nov 7, 2022, 09:34 PM ISTना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव
कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच
Oct 25, 2022, 10:45 PM IST
T20 WC 2022: "जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर..." कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ
Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे खळबळ उडाली आहे.
Oct 19, 2022, 05:21 PM IST