kapil dev

रोहितसेनेला 20 कोटी, 1983 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला किती पैसे मिळाले होते?

World Cup Winner Team India Prize Money : टी20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झालीय. आयसीसीकडून विजेत्या संघाला 20 कोटींचं बक्षीस देण्यात आलं. तर बीसीसीआयने बक्षीस म्हणून टीम इंडियाला तब्बल 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. 

Jul 2, 2024, 09:54 PM IST

'तो विराटसारख्या...'; रोहितचं कौतुक करताना कपिल देवकडून कोहलीला खोचक टोला

Kapil Dev Hails Rohit Sharma: कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी विराट कोहलीला खोचक टोलाही लगावल्याचं पाहायला मिळत आहे.

Jun 27, 2024, 11:45 AM IST

'...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक

Rohit Sharma:  या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे. 

Jun 13, 2024, 12:01 PM IST

रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...

Kapil Dev On Jasprit Bumrah : टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन करत असताना आता कपिल देव यांनी रोहितला (Rohit Sharma) मोलाचा सल्ला दिलाय.

Jun 12, 2024, 05:39 PM IST

Kapil Dev : खेळाडूंनी राजकारणात का येऊ नये? कपिल देव यांचं पुण्यात मोठं वक्तव्य

Kapil Dev On Cricketers Politics : कलाकारांनी किंवा खेळाडूंनी राजकारणात यावं की नाही? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्यावर बोलताना कपिल देव यांनी पुण्यात (Pune News) मोठं वक्तव्य केलं आहे.

Apr 16, 2024, 07:15 PM IST

डोक्यावर मुस्लिम टोपी असलेला रजनीकांत, सोबत चक्क कपिल देव! लाल सलामचा ट्रेलर पाहिलात का?

सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र नुकतंच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे.

Feb 6, 2024, 12:26 PM IST

बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, विकेट्सचा 'पंच' लावत रचला इतिहास!

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा कसोटीत 150 विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.

Feb 3, 2024, 04:36 PM IST

IND vs SA : रोहित शर्मा मोडणार धोनीचा 'तो' रेकॉर्ड, सेहवागला भरली धडकी!

Rohit Sharma May Break MS dhoni Record Of Most Sixes In Test : सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 77 सिक्सचा रेकॉर्ड आहे. आणखी दोन सिक्स लगावताच रोहित धोनीचा रेकॉर्ड मोडेल.

Dec 25, 2023, 03:35 PM IST

बीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही, म्हणतात '' माझ्या संपूर्ण 83 टीमला..."

Kapil Dev On World Cup Final invition : वर्ल्ड कप फायनलमध्ये (IND vs AUS) टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी पहायला मिळत आहे. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना बीसीसीआयने आमंत्रण दिलं नाही.

Nov 19, 2023, 05:32 PM IST

'सध्याचे भारतीय क्रिकेटर्स मदत मागत नाहीत, त्यांना फारच...', कपिल देव स्पष्टच बोलले

भारताचे वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी एकाही खेळाडूने आतापर्यंत आपल्याकडे सल्ला मागितला नसल्याचं सांगत सध्याच्या वर्ल्डकप स्पर्धेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. 

 

Nov 16, 2023, 03:58 PM IST

कपिल देव यांनाही न जमलेले 2 विक्रम शामीने पहिल्याच मॅचमध्ये केले

Mohammed Shami Records: मोहम्मद शामीने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात छाप पाडली.

Oct 23, 2023, 01:10 PM IST

'चल इथून बाहेर निघ!' म्हणत कपिल देव यांनी ड्रेसिंगरुममधून केलेली दाऊदची हकालपट्टी

Kapil Dev Underworld Don Dawood Ibrahim: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा भारतीय संघाचे सदस्य असलेले दिलीप वेंगसरकर तिथेच उपस्थित होते. त्यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

Oct 21, 2023, 03:47 PM IST

स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत

क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये... 

 

Sep 30, 2023, 04:40 PM IST

धक्कादायक! वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव किडनॅप? खळबळजनक व्हिडीओ समोर

Kapil Dev Viral Video : वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव (Kapil Dev kidnapped) यांची किडनॅपिंग झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 25, 2023, 03:40 PM IST

World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा

World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा

Sep 20, 2023, 11:21 PM IST