jitendra awhad

जाळपोळ, पोलिसांना मारहाण, नागरिक हैराण तरी आव्हाड म्हणतात, 'माझं ट्रक चालकांना समर्थन कारण...'

Jitendra Awhad Supports Truck Driver Strike: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसहीत इतर अनेक राज्यांमध्ये ट्रक चालकांनी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे. याची झळ आता मुंबईकरांनाही बसू लागली आहे.

Jan 2, 2024, 10:46 AM IST

'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात भररस्त्यात हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची माहिती पोस्टमधून दिली आहे. यासोबत त्यांनी आरोपींचा हल्ल्याआधीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Dec 10, 2023, 12:56 PM IST

राष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST

'माझं अन् जितेंद्रचं पोट दाखवलं, अरे त्याने काय...'; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: अजित पवारांनी याच विषयावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना केलेली प्रतिक्रिया ऐकून एकनाथ शिंदे आणि फडणवीस जोरात हसले होते.

Dec 7, 2023, 12:32 PM IST

ढेरीवरुन खिल्ली उडवणाऱ्या आव्हाडांना अजित पवारांचं मिश्किल उत्तर; शिंदे आणि फडणवीसांनीही हसू आवरेना

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाढलेल्या ढेरीवरुन वाकयुद्ध रंगलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी फोटो शेअर करत टीका केल्यानंतर आता अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलं आहे. 

 

Dec 6, 2023, 07:48 PM IST

'दादा, मला वाटलं तुमचे 6 पॅक अ‍ॅब्स असतील पण ढेरी दिसतेय'; आव्हाडांची अजित पवारांबद्दल पोस्ट

Jitendra Awhad Shared Ajit Pawar Photo: शरद पवार गटाचे नेते असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी 'हाहा' असं कॅप्शनमध्ये म्हणत हा फोटो पाहून हसू येत असल्याचंही सूचित केलं आहे.

Dec 6, 2023, 09:54 AM IST

'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं

Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Nov 13, 2023, 08:55 AM IST

'अर्धी मुंबई घेऊन आले पण आमच्या कार्यकर्त्यांनी...'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

Nov 12, 2023, 07:07 AM IST

ड्रग्जप्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत फोटोच दाखवला

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Oct 25, 2023, 05:07 PM IST