Political News | महाडमध्ये येताच आव्हाडांना बजावणार नोटीस; काय आहे प्रकरण?
MLA Jitendra Awhad Notice Will Be Issued Entering Mahad
May 29, 2024, 01:40 PM ISTMaharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय.
May 27, 2024, 08:53 PM ISTठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये भंगार EVM, हजारो मतदान कार्डही आढळली
EVM and Voting Cards Found in Dadoji Konddev Stadium of Thane
Apr 26, 2024, 07:25 PM ISTठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.
Apr 26, 2024, 04:55 PM ISTSurat Lok Sabha : "नरेंद्र मोदींनी 'मॅच फिक्सिंग' केली अन्...", जितेंद्र आव्हाडांनी थेट क्रॉनोलॉजी सांगितली
Jitendra Awhad On Surat Lok Sabha : सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवल्याने आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
Apr 22, 2024, 10:46 PM IST
'राज ठाकरेंना दोघांची विकेट काढायचीये?' आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'एकमेकांना शिव्या..'
Raj Thackeray Unconditional Support To Modi: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक आश्वासक चेहरा असून त्यांना पाठिंबा जाहीर करत असल्याची घोषणा हजारो कार्यकर्त्यांसमोर केली.
Apr 10, 2024, 08:05 AM ISTMaharastra Politics : 'वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्...', विरोधकांची राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका
MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 10, 2024, 12:18 AM ISTMumbai News : 'या' माणसानं शरद पवारांचं घर फोडलं, म्हणत जितेंद्र आव्हाडांनी कोणावर केले गंभीर आरोप?
Mumbai News : राजकीय रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला.
Apr 8, 2024, 12:19 PM IST
VIDEO | शरद पवारांचा फोटो वापरल्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले 'हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान...'
jitendra awhad tweet after use sharad pawar photo said insult Supreme Court
Mar 22, 2024, 08:30 PM ISTNCP | अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार- आव्हाड
NCP Jitendra Awhad on Sharad Pawar Photo
Mar 22, 2024, 07:40 PM IST'काका का? बापानं निर्माण केलेलं...', सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला!
Jitendra Awhad On Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
Mar 14, 2024, 07:50 PM ISTराष्ट्रवादी कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय झालं आव्हाड यांनी सांगितलं
MLA Jitendra Awhad Brief Media Uncut Delhi
Mar 14, 2024, 03:25 PM IST'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार
Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या मागणीला संजय राऊत यांनी नकार दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 10:07 AM ISTराजकारणासाठी चिमुरड्यांचा वापर? जितेंद्र आव्हाडांनी काढले सरकारचे वाभाडे, म्हणतात 'शाळकरी मुलांना...'
Mukhyamantri mazi shala sundhar shala : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
Mar 4, 2024, 05:29 PM ISTUddhav Thackrey | जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी मातोश्री बंगल्यावर ठाकरेंची घेतली भेट
Jayant Patil Jitendra Awhad meet Thackeray
Mar 3, 2024, 05:35 PM IST